सावदा प्रतिनिधी –
सावदा अखील भारतीय सफाई मजदूर कांग्रेस संघटनेच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांचेकडे सफाई कामगारांच्या प्रलंबीत मागण्या संदर्भात दि ९ ऑगस्ट २०२१ क्रांती दिन दिवशी १ दिवस कामबंद आंदोलन पुकारलेला होता तसे निवेदन सावदा नगरपालिका येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना दिले होते त्या अनुषगाने आज रोजी 1 दिवस कामबंद आंदोल करण्यात आले. यावेळी शाखा अध्यक्ष धीरज करोसिया, शेखर भैरवा, अर्जुन करोसिया, काशिनाथ करोसिया, किशोर जी अटवाल, विनय करोसिया, विलास करोसिया, अजय करोसिया हे उपस्थित होते



