कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना आवाहन ; रेल्वे स्टेशन वर गर्दी करू नये ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड १९ च्या आव्हानात्मक परिस्थितीत रेल्वे स्टेशन वर गर्दी करू नये , गाडी प्रस्थान च्या 90 मिनिट आधी रेल्वे स्टेशन वर यावे ,अतिरिक्त सेवांच्या विशेष कारणांबद्दल आणि बुकिंग च्या संदर्भात पॅनिक बुकींग असा तर्क काढणे टाळावे.
कोविड19 चा संसर्ग थांबविण्यासाठी फक्त कंफर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी आहे.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासा दरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *