मुंबई व गोरखपूर दरम्यान सुधारित वेळ, ट्रेन क्रमांक व संरचनेसह विशेष दैनिक गाड्या धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पुढील तपशिलानुसार रेल्वेने मुंबई व गोरखपूर दरम्यान विशेष दैनिक गाड्या सुधारित वेळ, रेल्वे क्रमांक व संरचनेसह चालवण्याचे निश्चित केले आहे. 1) ट्रेन क्रमांक …

आदिवासी पाड्यांवर हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न ;

यावल – यावल तालुक्यातील गायरान व रोशन बर्डी या आदिवासी पाड्यांवर देवगिरी कल्याण आश्रमाच्या नगरीय महिला समितीच्यावतीने हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.हळदी कुंकू चा कार्यक्रम …

भंगार विक्रेत्यांनी कागदपत्रे सादर न केल्यास सोमवारी होणार गुन्हे दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पोलिसांनी मंगळवारी शहरातील 13 भंगारवाल्यांकडे छापे टाकून संशयीत मुद्देमाल ताब्यात घेतला, मात्र त्या मुद्देमालाच्या पावत्या भंगार व्यावसायीकांकडे नसल्याने त्यांना पावत्या आणि गाड्यांचे आरसीबुक …

भाजपात गळती ; राष्ट्रवादीचे वाढले बळ – भाजपातील खडसे समर्थकांसह भुसावळच्या नगरसेवकांनी जळगावात घेतला राष्ट्रवादीत प्रवेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भाजपाला अखेरचा रामराम करीत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरूवात केली असून भाजपाला पुरता धडा शिकवण्यासाठी कंबरही …

महाआघाडी सरकारचा भुसावळ भाजपाच्यावतीने जाहिर निषेध ; आ .संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे देणार निवेदन;

भुसावळ (प्रतिनिधी )-शेतकऱ्यांचे वीजबिल १०० टक्के माफ करू अशी घोषणा करून देखील ती पूर्ण न करणाऱ्या तसेच शेतकऱ्याना जाणून बुजून त्रास देण्याऱ्या राज्यातील महाआघाडी सरकार …

भुसावळात 16 रोजी शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा समाज मंडळ भुसावळ शहर व तालुका यांच्यातर्फे मंगळवार, दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी विद्यार्थ्यांसाठी शिवछत्रपती अभिवाचन …

जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा-जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील ;

जळगाव – तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांना चालना देण्यात येईल. त्याचबरोबर महामंडळामार्फत सुरु …

नागपूर मडगाव विशेष गाडी च्या वेळेत बदल-

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनाकडून नागपूर मडगाव विशेष गाडी च्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा वेळेत बदल नागपूर ते नाशिक दरम्यान असणार आहे. …

आरोग्य केंद्राचा 75 लाख रुपये निधी खर्च होणार ;भूमी अभिलेख कार्यालयाकडून जागेची मोजणी ; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरवासीयांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 75 लाख रुपये निधी आरोग्य केंद्रासाठी मंजूर करण्यात आला आहे भूमिअभिलेख कार्यालय आणि पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा …

हभप भरत महाराज यांच्या हस्ते पत्रकार जितेंद्र काटे यांचा सत्कार !

भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सुनसगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या सांगता समारोह प्रसंगी श्री क्षेत्र कुंडलेश्वर भगवान वै झेंडूजी महाराज …

जळगाव जिल्ह्यात महिला संघटना मजबूत करण्यावर भर – वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाठ यांची माहिती ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जळगाव जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीचे संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव …

क्रीकेटपटूंना वेध सरपंच चषकाचे ; सातवा सरपंच चषक पटकविण्यासाठी खेळाडूंचा कसून सराव ; साकेगावात २७ फेब्रुवारी पासून स्पर्धेला होणार सुरुवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )- ग्रामपंचायत साकेगाव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना व मॉर्निंग सीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी २५० पेक्षा जास्त …

भुसावळात लग्नघरी आग : 70 हजारांचे नुकसान –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील रेल्वे दवाखान्यातील आंबेडकर नगरात लग्नघरी स्वयंपाक सुरू असताना अचानक सिलिंडरचा भडका उडून आग लागल्याने लग्नासाठी आणलेल्या किराणा सामानासह घरातील अन्य साहित्य जळाल्याने …

भुसावळ पंचायत समिती सभापती निवडीसाठी मंगळवारी विशेष सभा –

भुसावळ (प्रतिनिधी )-पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रीक्त झालेल्या पदावर, नवीन सभापती निवडीसाठी मंगळवार, 16 रोजी दुपारी तीन वाजता पंचायत समिती सभागृहात …

खडसे सोबत राष्ट्रवादीत येणाऱ्या सर्व भाजप कार्यकर्त्यांना संरक्षण देणार ; -जलसंपदा मंत्री जयंत पाटील; भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद मेळावा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )- निवडणुकांमध्ये यश मिळवायचे असेल तर लोकांपर्यंत पोहचणे गराजेचे आहे. या भागातील जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे …

डॉ.अपर्णा पाटील लेडीज रनच्या सदिच्छादूत”; भुसावळात लेडीज इक्वलिटी रनचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक 7 मार्च रोजी लेडीज इक्वलिटी रनचे आयोजन केले आहे.ऑनलाइन पद्धतीने नाव …

स्मार्ट विलेज साकेगाव येथे जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम समितीकडून पुरस्कारासाठी ग्रा.प.चे सर्वेक्षण

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातीलसाकेगाव ग्रामपंचायतीला नुकताच दहा लक्ष रुपयांचा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला असून आता जिल्हास्तरीय पन्नास लक्ष रुपयांच्या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत प्रशासनान सज्ज झालेल …

भुसावळ विभागात 65 वा रेल सप्ताह समारोह संपन्न ;डीआरएम यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख पुरस्कार देऊन सन्मानित ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ विभागा मध्ये दिनांक 5 रोजी 65 वा रेल सप्ताह समारोह संपन्न झाला.त्यामध्ये भुसावळ विभागातील जवळच्या स्टेशनचे कर्मचारी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात …

परवानगी नसल्याने भुसावळात रेल्वे अँप्रेंटींसशीपधारक विद्यार्थ्यांचा मोर्चा रद्द ; उपस्थित जमावास केले मार्गदर्शन ; जनरल सेक्रेटरी भरत परदेशी यांना नोटिस ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगांव जिल्ह्यातील रेल्वेमध्ये अँप्रेंटींसशीप केलेले विद्यार्थ्यांना ऑल इंडिया अँप्रेंटींसशीप असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी भरत परदेशी यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ शहरातील रेल्वे भागातील रंगभवन येथे बोलावून …

भुसावळात चोरीचा प्रयत्न फसला : चोरटे झाले पसार –

भुसावळ –शहरातील गोदावरी नगरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना रहिवाशांना आलेल्या जागेमुळे आल्या पावली परतावे लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

खुनाच्या प्रयत्नामधील फरार आरोपी भुसावळ बाजारपेठ शोध पथकाच्या ताब्यात ;

भुसावळ(प्रतिनिधी )- येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये भाग 5 गुरन 790/2020 भा द वि कलम-307,143, 144,147,148,149 सह कलम मु पो ऍक्ट कलम-37(1)(3)चे उल्लंघन 135 प्रमाणे …