नागपूर मडगाव विशेष गाडी च्या वेळेत बदल-


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासनाकडून नागपूर मडगाव विशेष गाडी च्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा वेळेत बदल नागपूर ते नाशिक दरम्यान असणार आहे. दिनांक 19.02.2021 पासून शुक्रवार हा बदल राहील. विवरण पुढील प्रमाणे
गाडी क्रमांक 01235 अप नागपूर मडगाव विशेष गाडी दिनांक 19.02.2021 शुक्रवार पासून बदल – नागपूर-15.50 वाजता रवाना, वर्धा-16.48/16.50,बडनेरा-18.25/18.27, अकोला-19.30/19.32,भुसावळ-21.30/21.35,
नासिक-01.20/01.22.
कृपया संबंधी प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.
उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया 
www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या
किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *