भुसावळ (प्रतिनिधी)-
देवळाली – दानापुर किसान पार्सल एक्सप्रेस चा शुभारंभ (व्हिडिओ लिंकद्वारे)
आज शुक्रवार ७ ऑगष्ट रोजी देवळाली – दानापुर किसान पार्सल एक्सप्रेस शुभारंभ कृषिमंत्रीवनरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते देवळाली – दानापूर किसान एक्सप्रेस (व्हिडिओ लिंकद्वारे) हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली. व्हिडिओ लिंकद्वारे संपन्न झाला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योग मंत्री पीयूष गोयल, तसेच सुरेश अंगडी, रेल्वे राज्यमंत्री , रावसाहेब दानवे, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री ,कृषी एवं किसान कल्याण मंत्री पुरषोत्तम रुपाला ,कृषी एवं किसान कल्याण मंत्री कैलास चौधरी ,
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री,
छगन भुजबळ, (व्हिडिओ लिंकद्वारे) , खासदार. हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आणि यांच्यासमवेत श्रीमती सरोज अहिरे, विधानसभेचे सदस्य व्हिडिओ लिंकद्वारे या कार्यक्रमास कृतज्ञ केले . यावेळी मध्य रेल्वे महा प्रबंधक संजीव मित्तल , भुसावळ विभागाचे मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता , देवळाली स्टेशन येथे अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा हे उपस्थित होते . आणि वरिष्ट मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटिल , वरिष्ट मंडळ परिचालन प्रबंधक आर के शर्मा , आणि सर्व शाखांचे अधिकारी (व्हिडिओ लिंकद्वारे ) उपस्थित होते .



