नाशिक (प्रतिनिधी )-
कोविड १९ विषाणु रोखण्याकरीता संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरुं आहे या पार्श्वभूमीवर सर्व डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून रुग्णानां सेवा देत आहे . मात्र अश्या परिस्थितीत रुग्णानां ऑनलाइन ई-नेट च्या माध्यमातून अत्यावश्यक व वैद्यकिय सेवा देण्यात येत आहे. याच अनुषंगाने
नाशिक जिल्हा तसेच शहर आणि विशेषतः सातपूर अंबड परिसरात कोरोना विषाणू (covid-19) आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातपूर अंबड डॉक्टर्स असोसिएशन (SADA) यांचे तर्फे वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन आपण नाशिक विभागासाठी विविध डॉक्टरांची ऑनलाइन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे . आपणास कुठलीही दुखापत, आजार, त्रास, इतर शारीरिक व्याधी उदभवत असल्यास त्या क्षेत्रातील डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन सातपूर अंबड डॉक्टर्स असोसिएशन (SADA)च्या
डॉ.वृषाली नरेश सोनवणे यांनी केले आहे .
यामध्ये सहभागी डॉक्टर्स यामध्ये जनरल फिजिशियन
डॉ.वृषाली नरेश सोनवणे ,वेळ सकाळी 9 ते 12 ,संध्याकाळी 6 ते 9, फोन नंबर 9158335868,
डॉ.अमोल वाजे ,वेळ 10 ते 1,
फोन नंबर 9823123187, डॉ.दिपक चौधरी, वेळ 11 ते 1,
फोन नंबर -9423040278
डॉ.राकेश शर्मा, वेळ 5 ते 8,
फोन नंबर 9823046106, डॉ.चंचल साबळे, वेळ 2 ते 5,
फोन नंबर 9270247823 ,
डॉ .गणेश पठाडे, वेळ 11 ते 2 ,
फोन नंबर 9922800899,
तसेच कन्सल्टंट डॉक्टर्स मध्ये हृदयरोग तज्ञ डॉ. सुरेश सुर्यवंशी, वेळ 5 ते 7 ,फोन 9922492224, डॉ. सुनील पाटील, बालरोग तज्ञ ,वेळ 4 ते 8. फोन नंबर 9881766149, डॉ.दिनेश बागुल, स्त्रीरोग तज्ञ,वेळ 3 ते 4.
फोन नंबर 9545979889, डॉ. रंजना चौधरी, स्त्री रोग तज्ञ
वेळ 12 ते 2,फोन नं 9763020414 , डॉ. नीरज पाटील, नाक कान घसा तज्ञ, वेळ 6 ते 8, फोन नंबर 9767255946 , डॉ.हर्षल पिलोदेकर, फिजीशियन, वेळ 5 ते 7, फोन नंबर 9594946235
डॉ. निलेश तुपलोंढे ,फिजिशियन
वेळ 12 ते 2, फोन नंबर 8329643903, डॉ. नितीन हिरे,
ऑर्थोपेडिक्स (हाडांचे तज्ञ) ,वेळ 11 ते 2 , फोन नंबर 9822753001, डॉ. जयंत ठाकरे, ऑर्थोपेडिक्स (हाडांचे तज्ञ), वेळ सकाळी 10 ते 12
संध्याकाळी 6 ते 8 , फोन नंबर 9011526700, डॉ. जान्हवी शाह, नेत्रतज्ञ (आय)
वेळ 10 ते 7
फोन नंबर 9820638185, डॉ.सुमित भामरे , दंततरोग तज्ञ (डेंटिस्ट), वेळ 10 ते 1, फोन नंबर 9923270291,डॉ.स्वप्नील गिरणारकर , मानस चिकित्सक ,
वेळ 4 ते 6, फोन नंबर 9822612513 , यांच्यावतीने अत्यावश्यक़ सेवा देण्यात येत आहे . डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर काही अडचण येत असल्यास डॉ.वृषाली नरेश सोनवणे (9158335868) यांच्याशी संपर्क साधावा.तसेच वरील डॉक्टर स्वतःचे दवाखाने आणि रुग्ण सांभाळून ही जनसेवा करीत आहे म्हणून कृपया दिलेल्या वेळेतच संपर्क साधावा
रुग्णाची हिस्ट्री असल्यास त्यासंदर्भातली कागद पत्रे व्हाट्सअप करावीत जेणेकरून डॉक्टरांना निदान करून निर्णय घेणे सोपे होईल,अशीही माहिती
डॉ.वृषाली नरेश सोनवणे यांनी दिली आहे .



