भुसावळ(प्रतिनिधी )- भारतरत्न डॉ.बाबा साहेब अंबेडकर व मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जामनेर रस्त्यावरील वाल्मिक नगर,रमाई आंबेडकर नगर प्रभाग क्र.९ मधील नगरसेविका सोनी संतोष बारसे ,.नगरसेवक संतोष बारसे.नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी,समाज सेवक गब्बर चावरिया व पहेलवान पुत्र गुप तर्फे जिवनिवश्यक वस्तुंचे वाटप गोर गरीब गरजु कुटूंबांना वाटप करण्यात आले.



