माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी यांचे कडून मदतीचा हात ; गरीबाना किराणा साहित्य वाटप

भुसावळ ( प्रतिनिधी ) –
कोरोना वहायरस विरुद्ध लढा देताना सर्वानी एकजुतीने लढले पाहिजे ही सामाजिक बांधीलकी संचारबंदीच्या काळात जपून गरीबांच्या मदतीला धाऊन हात देणारे येथील माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी यांनी नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देश्याने किराना साहित्याचे वाटप केली. या वेळी श्री.सूर्यवंशी यांनी शहरातील गोरगरीब जनतेने घराबाहेर पडू नये या साठी लोकप्रतिनिधी व दात्यांनी मदत करावी असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *