नेपाळ पर्यटनाहुन आलेल्या १३ जणांची तपासणी; इटलीतुन येणाऱ्यांना दिल्या सूचना

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील १३ जण नेपाळ येथे पर्यटनाला गेले होते. दोन दिवसांपूर्वी ते शहरात परतल्यानंतर सर्वांनी पालिका
रुग्णालयात येऊन स्वत:ची तपासणी करून घेतली . तसेच बंगळुरू, उटी येथे येथे पर्यटनाला जाऊन आलेल्या एका कुटुंबातील दोन सदस्यांची आणि दुबई, इटली येथून आलेल्यांचीही तपासणी करण्यात आली. अत्यंत अलर्ट झाली आहे. विदेशातून शहरात आलेल्या नागरिकांचीतसापणी केली जात आहे.डॉ कीती फलटणकर यांनी नोंदवून घेतली आहे . नेपाळहून परतलेल्या ३१ मार्चपर्यंत या १३ जणांनी
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच इटली येथे पर्यटनाला जाऊन आलेल्या एका सूचना दिली आहे. तसेच इटली मधून येणाऱ्यांना सूचना दिल्या असून शहरात दुबई येथून दोन जण आले असून असून त्यांची माहिती मिळाल्यावर पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचेशी संपर्क केला . त्यांना ३१ मार्च पर्यन्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत . तसेच इटली येथून आलेल्या एकाचीही नोंद घेतली आहे.
दुबई, इटली येथून आलेल्यांचीही तपासणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *