भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय
घेतला असून यात अप डाउन मार्गावरिल पटना – मुंबई सुविधा एक्सप्रेस,सोलापुर – नागपुर विशेष गाड़ी, तसेच नागपुर – सोलापुर विशेष गाडया 26 ते 31 मार्च पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत .
रद्द गाड्यांमध्ये या गाड्यांचा समावेश आहे .
गाड़ी क्रमांक – 82355 अप पटना – मुंबई सुविधा एक्सप्रेस ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 18.03.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक – 82356 डाउन मुंबई – पटना सुविधा एक्सप्रेस ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 20.03.2020 ते 31.03.2020 पर्यंत रद्द करण्यात आली आहे . गाड़ी क्रमांक – 02111 डाउन सोलापुर – नागपुर विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 22.03.2020 अणि दिनांक – 29.03.2020 ला रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक – 02112 अप नागपुर – सोलापुर विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 23.03.2020 अणि दिनांक – 30.03.2020 ला रद्द करण्यात आली आहे .गाड़ी क्रमांक – 02113 डाउन सोलापुर – नागपुर विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 19.03.2020 अणि दिनांक – 26.03.2020 ला रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक – 02114 अप नागपुर – सोलापुर विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 20.03.2020 अणि दिनांक – 27.03.2020 ला रद्द करण्यात आली आहे .



