उद्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार ;

. मुंबई (12 मे 2025) : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावी परीक्षेच्या निकालाकडे लक्ष लागले होते मात्र या निकालाची प्रतीक्षा आता संपली असून सोमवार, …

यावल येथे सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न; चार संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

यावल, शहरातील प्रमुख मार्गावरील मेन रोडावर चावडीच्या पुढे असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या -चांदीच्या दुकानाचे चार अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटेपूर्वी शटरचे कुलूप तोडले. मात्र आत …

भुसावळात गंगाराम प्लॉट भागात स्वत:वर गोळी झाडून एकाची आत्महत्या ! –

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट भागातील एका ५२ वर्षीय इसमाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार …

निधन वार्ता ; सुरेश नारायण परदेशी

जळगाव – खोटे नगर जवळील मयूर सोसायटी येथील रहिवासी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सुरेश नारायण परदेशी वय 68 यांचे हृदयविकाराने 9 मे रोजी सकाळी …

जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला दुसरा धक्का, बडे नेते धरणार अजित पवारांचा हात –

जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट आगामी काळात एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने अनेकांचे प्रवेश होत असून, गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील …

आता गायरान जमिनीवर आदिवासींना मिळणार घरकुल –

जळगाव – गायरान जमिनीवर राहणाऱ्या गरजू लाभार्थ्यांना घरकुल आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या व माजी आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नातून अखेर प्रश्न मिटला असून, आता …

तर आमच्याकडून तोफगोळा चालेल; मोदींनी पाकिस्तानला ठणकावले

ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांच्याकडून कोणते वक्तव्य येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर पंतप्रधानांनी पाकला ठणकावत, गोळी चालवाल तर तोफगोळे चालवले …

एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू -मृतांमध्ये संभाजीनगर, शिर्डीचे विद्यार्थी ; सुटी बेतली जिवावर

चंद्रपूर – पाण्याचा अंदाज न आल्याने गडचिरोली रुग्णालयातील एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी वैनगंगा नदीच्या पात्रात घडली. मृत तिघे हे बुलडाणा, …

ग्रामगौरवचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांचा ‘गगनभरारी समर्थ पुरस्काराने सन्मान’ -पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत संपन्न झाला सोहळा

जळगाव (11 मे 2025) :ग्रामगौरव मीडिया फाउंडेशनचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांना पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘गगनभरारी सन्मान -2025’ या …

परराष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा का केली ? असदुद्दीन ओवेसींनी सरकारला घेरले –

नवी दिल्ली (11 मे 2025) : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी युद्धबंदीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सरकारपुढे चार प्रश्न विचारले आहेत. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीचा …

उज्जैन दर्शनाला निघालेल्या कोल्हापूरच्या भाविकांच्या वाहनाला अपघात : तीन जण जागीच ठार –

।लोणंद : ट्रक व ट्रॅव्हल्समध्ये अपघात घडल्यानंतर तीन जण ठार झाले. हा अपघात रविवारी पहाटे अडीचच्या दरम्यान फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर झाला. भाविक …

स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथे 50 लक्ष निधीचा पर्यटन भूमिपूजन सोहळा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते माता जिजाऊ उद्यान व भवानी माता मंदिर या ठिकाणी शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत 50 …

शॉक लागून विज कामगाराचा मृत्यू ; मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील रुईखेडा गावात रविवार दि. ११ मे रोजी सकाळी ११ वाजता इलेक्ट्रिक खांबावर काम करत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने महावितरण कंपनीच्या …

भुसावळ सुरत पॅसेंजरमध्ये बाळाला टाकून आई-वडील पसार ; अमळनेर येथील घटना :

अमळनेर (प्रतिनिधी) : – भुसावळ सुरत पॅसेंजरमध्ये अवघ्या १ महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावरून पसार झाल्याची घटना दिनांक मे ९ रोजी रात्री घडली. …

माझ्याशी लग्न कर, अन्यथा “मी आत्महत्या करून तुला फसवेल” महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धमकी;

भुसावळ – माझ्याशी लग्न कर, अन्यथा “मी आत्महत्या करून तुला फसवेल” अशी धमकी महाविद्यालयीन विद्यार्थिनीला देऊन तिचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना भुसावळ शहरात घडली. …

दीपनगरातील 50 टन राखेची चोरी : नाशिकच्या एकाविरोधात गुन्हा –

भुसावळ (11 मे 2025) : दीपनगर प्रकल्पाच्या 50 टन राखेची चोरी केल्याप्रकरणी नाशिकएच्या एकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर …

भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात शहिदांना श्रद्धांजली –

l भुसावळ (11 मे 2025) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 26 भारतीय पर्यटकांसह ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत पाकिस्तान …

भुसावळातील के.नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे मूल्य शिक्षण स्पर्धेत यश –

भुसावळ (11 मे 2025) : फेब्रुवारी 2025 मध्ये इस्कॉन संस्थेतर्फे व भुसावळातील डॉ.रेखा पाटील व इस्कॉनचे समन्वयक पांडुरंग शरणदास यांच्या सहकार्याने भगवद गीतेवर आधारित मूल्य …

आनंददायी अध्ययनासाठी शिक्षकांनी एआयचा वापर करावा : शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे प्रतिपादन;

जळगाव (11 मे 2025) : शिक्षणात नवा आनंद आणि गुणवत्ता यावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक उपयुक्त साधन ठरू शकते. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल …

ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा’साठी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सामंजस्य करार ; भाजपाचा फटाके फोडून जल्लोष.कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांचे स्वप्न साकार ! –

यावल प्रतिनिधीमाजी खासदार तथा आमदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांचे दीर्घकाळाचे स्वप्न असलेल्या तापी महाकाय पुनर्भरण योजनेस आज प्रत्यक्ष दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश …

भुसावळ विभागात तिकीट तपासणीद्वारे विक्रमी ₹ १०.९२ कोटींचा महसूल –

भुसावळ – भुसावळ विभागाने एप्रिल २०२५ मध्ये तिकीट तपासणी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागात विविध गाड्यांमध्ये सातत्यपूर्ण आणि व्यापक तिकीट तपासणी मोहिम राबवून …