जळगांव (प्रतिनिधी ) - जळगाव येथे बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मोर्चा नियोजन करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या बैठकीचा दौरा आखण्यात आला असून या बैठकीस शिवसेना उपनेतेब तथा संपर्कप्रमुख नंदूरबार जिल्हा व रावेर लोकसभाचे गुलाबराव वाघ या बैठकीला खा उन्मेष दादा पाटील व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी हे मार्गदर्शन करणार आहे
फक्त शेतकरी बॅनर खाली मोर्चा राहणार आहे नियोजित बैठक पुढील नियोजना प्रमाणे राहील
???? दि. १२ सप्टेंबर शुक्रवार २०२५????
चोपडा तालुका – सकाळी १० वा.
यावल तालुका – दुपारी १ वा.
रावेर तालुका – दुपारी ३ वा.
मुक्ताईनगर तालुका – ५ वा.
???? दि. १३ सप्टेंबर शनिवार २०२५.????
भुसावळ तालुका – सकाळी १० वा.
जामनेर तालुका – दुपारी १ वा.
पाचोरा – भडगाव तालुका -संध्या. ४ वा.
???? दि.१४ सप्टेंबर रविवार २०२५ .????
पारोळा – एंरडोल तालुका – सकाळी १० वा.
अमळनेर तालूका – दुपारी १ वा.
धरणगांव तालुका – दुपारी ३ वा.
जळगांव ग्रामीण व शहर – संध्या.५ वा.
???? दि. १६ सप्टेंबर मंगळवार २०२५ ????
चाळीसगाव तालुका – सकाळी – ११ वा.
बैठकीचे नियोजन स्थानिक शेतकरी करतील.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बैठकीचे निमंत्रण द्यावे.
बैठक वेळेवर सुरू होईल तरी. जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन। आयोजक शेतकरी जनआक्रोश मोर्चा समिती व शिवसेना उबाठा पदाधिकारी व शिवसैनिकांनी केले आहे .



