भुसावळात आज भाजपाचा कार्यकर्ता मेळावा -आमदार संजय सावकारे व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार

भुसावळ दि १० : भारतीय जनता पार्टीतर्फे शनिवार, 10 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शहरातील संतोषी माता हॉलमध्ये दुपारी चार वाजता केले आहे. या कार्यकर्ता …

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे वीज चोरी दंड न भरणार्‍या चौघांविरोधात गुन्हा दाखल –

यावल – दि १०: ओझरखेडा, ता.भुसावळ या गावात 12 एप्रिल रोजी विद्युत वितरण कंपनीकडून विविध चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये त्यांना चार जण …

दीपनगरात 800 मेगावॅटचा नवीन प्रकल्प उभारण्यासाठी होणार प्राथमिक चाचणी -मुंबईतील बैठकीत आमदार संजय सावकारे यांच्या मागणीनंतर ऊर्जा मंत्र्यांची सूचना

भुसावळ दि १० – दीपनगरातील विद्युत प्रकल्पामध्ये 210 मेगावॅटच्या कालबाह्य प्रकल्पामुळे होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक पध्दतीचा नवीन 800 मेगावॅटचा प्रकल्प त्याच जागेवर उभा करावा, …

शेतकरी संघटनेने मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन –

यावल – स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य क्रांती मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा कृषी अधिकारी …

भुसावळात सोमवार १२ ऑगष्ट रोजी कावड यात्रेचे आयोजन :

भुसावळ – हर हर महादेव च्या गजरात येत्या सोमवारी दिनांक १२ ऑगष्ट २०२४ रोजी येथे भव्य दिव्य कावड़ यात्रा काढण्यात येत आहेया कावड़ यात्रा मध्ये …

भुसावळात अजय चौधरीकडे दशमातेची आनंदात व उत्साहात स्थापना :

भुसावळ (प्रतिनिधी) – प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री दशमाँ मातेची स्थापना शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील तेली गल्ली येथील अजय गजमल चौधरी यांचे निवासस्थानी आषाढ शुद्ध दिप …

बांगलादेश अत्याचार प्रकरणी पुढील शुक्रवारी जळगाव जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन – सकल हिंदू समाजातर्फे पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव : बांगलादेश येथे हिंदूवर होत असलेल्या अत्याचार विरोधात सकल हिंदू समाजाची भूमिका ठरवणेसाठी आज शुक्रवारी दि. ९ रोजी सकल हिंदू समाजाने एकत्रित बैठक घेऊन …

जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी ;

जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प 174 किलोमीटर लांबीचा आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ अजिंठा लेण्यांशी …

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि रक्सौल दरम्यान १४ विशेष गाड्या धावणार :

रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते रक्सौल दरम्यान १४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.तपशील खालीलप्रमाणे आहेतः लोकमान्य टिळक टर्मिनस …

भुसावळ विभागाने महाराष्ट्र बँकेसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतन खात्यासाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी

भुसावळ – विभागाने आज दिनांक 09.08.2024 रोजी महाराष्ट्र बँकेसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतन खात्यासाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. हा विभागाने केलेला अत्यंत प्रशंसनीय उपक्रम …

रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी भुसावळ विभागातील विकसीत कार्याची केली पाहणी ;

भुसावळ – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. यादव यांनी ०९.०८.२०२४ रोजी भुसावळ विभागातील भुसावळ येथे पाहणी केली.महाव्यवस्थापकांनी स्थानकाच्या पाहणीदरम्यान आणि कार्याचा आढावा घेतला.महाव्यवस्थापकांनी विभागीय रेल्वे हॉस्पिटल …

शेगांव -जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिंग कार्य -सहा एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार :

भुसावळ विभागातील शेगांव- जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा सुरु करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे.ब्लॉक दिनांक १०.०८.२०२४ रोजीनॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे प्रवासी गाड्यामध्ये …

भुसावळ शहरातील अमृत योजनेची टप्प्पा दोनची तत्काळ निविदा काढा -मुंबईच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

भुसावळ – भुसावळ शहरातील अमृत योजना टप्पा – 2 आणि वरणगाव येथील पाणीपुरवठा योजनेच्या पार्श्वभुमीवर गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दुपारी …

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त यावल शहरात भरली भव्य सांस्कृतिक यात्रा :

ए.आ.विकास प्रकल्पकाचे शासकीय कार्यक्रमात न्याय विभागासह सर्वपक्षीय पदाधिकारी,समाजसेवकांची उपस्थिती. यावल – जिल्हास्तरीय यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे आयोजित शासकीय जागतिक आदिवासी गौरव दिनाचे …

भुसावळात ट्रकच्या धडकेने 35 वर्षीय युवकाचा मृत्यू –

भुसावळ – शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील साईबाबा मार्बल, आदर्श नगराजवळ रस्त्यावरून दुचाकीवरून जाणार्‍या 35 वर्षीय युवकास ट्रकने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू ओढवला. हा अपघात गुरुवारी रात्री …

बाजारात भरदिवसा पतीने केला पत्नीचा खून – विसरवाडीतील घटना :

विसरवाडी : आठवडे बाजारात आलेल्या पत्नीवर धारदार हल्ला केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. गुरुवारी शहरातील आठवडे बाजारात घडलेल्या घटनेने नवापूर तालुक्यात खळबळ उडाली. बबिता अशोक गावीत …

उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाहीसाठी प्राध्यापकांचे तीव्र आंदोलन :

भुसावळ – यूजीसीच्या रेगुलेशनशी विसंगत कायदा असू शकत नाही वेळोवेळी उच्च न्यायालयाने देखील दखल घेऊन निर्णय दिलेले आहेत असे असतानाही महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जीआर काढून …

निसर्गाशी नाळ जोडून जैवविविधतेप्रमाणे जाती, परंपरा, धर्म यातील विविधतेत मध्ये एकात्मता जोपासणे गरजेचे” -प्रा. डॉ. आर एस नाडेकर

भुसावळ – भुसावळ कला विज्ञान आणि पूनमचंद ओंकारदास नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज …

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना : तापी नदी पात्रात सापडले नवजात अर्भक –

मुक्ताईनगर : तापी नदी पात्रामध्ये एक अनोळखी नवजात बालकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी माहिती पोलीस पाटील संजय त्र्यंबक पाटील (रा. मेळसांगवे) …

हस्तकला प्रदर्शनातून महिलांच्या हाताला रोजगार : भुसावळात रजनी सावकारे -राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त भुसावळ शहरात प्रदर्शन

भुसावळ : लघू उद्योगांना चालना मिळणे व लघू उद्योजकांच्या वस्तूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून शहरात राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य …

भुसावळच्या तरुणाला शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखून ४० लाखात फसवणूक :

भुसावळ – भुसावळ शहरातील तरुणाला शेअर ट्रेडिंग चे वेळोवेळी आमिष दाखून त्याची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला जळगाव येथील सायबर पोलिसांनी हरियाणा राज्यातून …