भुसावळमध्ये पुन्हा बनावट नोटा जप्त ; संशयित फरार , मोठे रॅकेट असण्याची शक्यता

भुसावळ, – भुसावळ गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनत आहे. त्यातच आता भुसावळमध्ये नकली नोटांचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या आठवड्यातच तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या …

नाहाटा महाविद्यालयात भारतीय ज्ञान पद्धती विषयावर कार्यशाळा संपन्न

भुसावळ – कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय विद्यापीठस्तरीय “भारतीय ज्ञान पद्धती या विषयावर सामाजिक शास्त्रमंडळ आणि वाणिज्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात …

अंतर्नाद प्रतिष्ठानचे उपक्रम समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणारे : हितेंद्र नेमाडे चेअरमन, नूतन विद्या मंदिर, अंजाळे – गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून अंतर्नादने दिला ६१ विद्यार्थ्यांना मदतीचा हात :

भुसावळ I प्रतिनिधी “सण उत्सवांना सामाजीक उपक्रमांची जोड देउन राबविण्यात आलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि समाजाला दिशा देणारा असाच आहे. दात्यांच्या मदतीच्या माध्यमातून गरीब, …

” गणेशोत्सव – कालचा व आजचा ” या विषयावर रोटरी क्लबतर्फे भुसावळात व्याख्यान संपन्न ;

भुसावळ – ” गणपती उत्सव- कालचा व आजचा”या विषयावर रोटरी क्लब ऑफ भुसावळ मधे रो. . हेमंत नाईक यांनी व्याख्यान दिले.अध्यक्ष स्थानी रो. डॉ. माया …

हॉटेलचे बिल देण्याच्या वादातून भुसावळात एकावर हल्ला : दोघांना अटक –

भुसावळ – शहरातील हॉटेल चाहेलवर बिल देण्याच्या वादातून एकावर पाच ते सहा संशयीतांनी हल्ला केल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात …

भुसावळ विभागात गालनरेल्वे स्थानक येथे विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक :

भुसावळ – विभागाच्या इगतपुरी-भुसावल खंड दरम्यान गालन स्थानक येथे अप व डाउन लूप लाईन्सचा विस्तार करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात …

भक्तिभावाने ज्येष्ठा गौरींची घरोघरी उत्साहात स्थापना

भुसावळ : गेल्या शनिवारी गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन होताच मंगळवारी ज्येष्ठा गौरींचाही सोन पावलांनी घरोघरी प्रवेश झाल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले विशेष करून गृहिणींची लगबग …

भुसावळात गावठी कट्टा व स्कार्पिओ गाडीसह एका आरोपीस अटक! –

भुसावळ – भुसावळ येथे गावठी पिस्तोल व स्कार्पिओ गाडीसह एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे .त्याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जळगाव पोलीस अधीक्षक …

भुसावळात गावठी कट्टा व स्कार्पिओ गाडीसह एका आरोपीस अटक! –

भुसावळ – भुसावळ येथे गावठी पिस्तोल व स्कार्पिओ गाडीसह एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे .त्याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जळगाव पोलीस अधीक्षक …

वरणगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा – उबाठा शिवसेनेची मागणी :

वरणगाव – येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी शिवसेना उबाठातर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास शिवसेना स्टाईलने …

सोन पाऊलांनी आलेल्या श्री महालक्ष्मीची उत्साहात स्थापना :

: भुसावळ : गेल्या शनिवारी गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन होताच आज मंगळवारी श्री महालक्ष्मी (ज्येष्ठा गौरीं) चेही सोन पाऊलांनी आगमन झाले घरोघरी अत्यंत भक्तीमय वातावरणात …

ओला दुष्काळ जाहीर करा भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मागणी –

भुसावळ – संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापलेला आहे, सतत पाऊस चालू असल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. तरी शासनाने ओल दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी …

डी . एस. हायस्कूल भुसावळ चे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 33 वर्षानंतर आले एकत्र ; 5 सप्टेंबर शिक्षक दिनी शिक्षकांचा केला सत्कार…

भुसावळ -: येथील डी. एस. हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 33 वर्षानंतर एकत्र येऊन वर्गशिक्षक आदरणीय श्री एम. एन. चोपडे सर आणि माजी …

जळगावात व्यापार्‍याचे एक लाख 20 हजार लांबवले : दोन तासात आरोपी जाळ्यात -जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी :

जळगाव : गुजरात येथील व्यापारी भुसावळ येथे व्यापार करण्यासाठी जात असताना जळगाव येथील दादावाडी या ठिकाणी अज्ञात तीन जणांनी गाडीमधील एक लाख वीस हजाराची बॅग …

चोरीच्या सहा दुचाकींसह अट्टल दुचाकी चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात ;

जळगाव – अट्टल दुचाकी चोरट्याला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्याकडून धुळ्यातील मोहाडी व जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीतून लांबवलेल्या सहा दुचाकी जप्त करण्यात …

अमळनेरच्या पत्रकार रजनीकांत पाटील यांच्या धाडसाने रेल्वेखाली आलेल्या प्रवाश्याचे वाचले प्राण ;

अमळनेर :अमळनेरच्या पत्रकार रजनीकांत पाटील यांनी प्रसंगावधान दाखवून मोठ्या धाडसाने रेल्वेखाली आलेल्या प्रवाश्याचे प्राण वाचल्याने पत्रकार पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शहरातील रेल्वे …

भुसावळ तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा संपर्क अभियान ;

भुसावळ – तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या भेटी गाठी दौरा सुरू केला असून .शिवसेना तालुका प्रमुख निलेश महाजन, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक दिलीप …

स्थानिक एज्युकेशन सोसायटी शिंदी या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, उर्दू शाळा, श्रीकृष्ण हायस्कूल, या तिन्ही शाळांमधील शिक्षकांचा प्रथमच ऐतिहासिक सन्मान.

5 सप्टेंबर शिक्षक दिनी स्थानिक एज्युकेशन सोसायटी श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी या विश्वस्त कार्यकारी मंडळाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी, उर्दू शाळा,श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी मधील सर्व …

कुऱ्हे ( पानाचे ) येथे नवीन दुरक्षेत्र पोलीस चौकीचे उद्घाटन ;

भुसावळ : तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कुऱ्हे ( पानाचे ) येथे नवीन दुरक्षेत्र पोलीस चौकीचे उद्घाटन आ. संजय सावकारे व पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते …

१० सप्टेंबर रोजी गौरी आवाहनाचा मुहूर्त आणि सविस्तर विधी जाणून घ्या !

भुसावळ – भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा …

सुरत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे काही ट्रेनचे टर्मिनल सुरत स्थानक ऐवजी उधना स्थानक पर्यंत

सुरत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे काही ट्रेनचे टर्मिनल सुरत स्थानक ऐवजी उधना स्थानक करण्यात येत आहेत सुरत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नं. ०४ वरील ट्रॅफिक ब्लॉक …