गुरुपौर्णिमेला वृक्ष लावण्याचा संकल्प करू या- डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन

*गुरुपौर्णिमेला गुरूंना नमन करत मातृभूमीला गुरूंना प्रिय असलेले व इतर संगोपनासहित प्रसाद रुपी वृक्ष लावण्याचा संकल्प करूया. असे आवाहन डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केले …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुरुपौर्णिमा साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – :येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे आज दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष जी मेढे …

म्युनिसिपल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी ) -नगरपरिषद संचलितम्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. वाय. सोनवणे यांनी त्यांचा मुलगा कै. गौरव भानुदास सोनवणे. याच्या स्मृती प्रित्यर्थ …

शाळेच्या रिक्षातून विद्यार्थी रस्त्यावर फेकला गेला ; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद;भुसावळातील घटना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आज गुरुवार रोजी शहरातील खाचणे हॉलच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्याला शाळा सुटल्यानंतर घरी नेत असताना, शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या रिक्षा चालकाने …

‘ गाईड ‘ एकांकिकेने भुसावळकरांना दिली अध्यात्मिक अनुभूती -जय गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघात नाट्यरंग, जळगावचे प्रभावी सादरीकरण;

भुसावळ (प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल – रखुमाई यांच्या भेटीची ओढ घेऊन, अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत असतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अध्यात्मिक …

शेतकऱ्यांना त्वरित खते उपलब्ध करून द्या -शिशिर जावळे जिल्हा कृषी विभाग झोपल्याचा आरोप

भुसावळ (प्रतिनिधी ) – नुकताच पावसाळा सुरू झालेला असून शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केलेली मात्र ऐन पावसाळ्यात भुसावळ सह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळत नसल्याने …

प्रेमाचा यूटर्न : घटस्फोटानंतरचे नातं पुन्हा फुलले ! भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेची कौतुकास्पद कामगिरी;

भुसावळ (प्रतिनिधी ) – तरसोद येथील हर्षल प्रकाश बोरोले व गायत्री हर्षल बोरोले यांचं नातं एकेकाळी तुटलं होतं, पण आज ते पुन्हा नव्याने फुललं आहे. …

आषाढी एकादशीनिमित्त संगीतसंध्या कार्यक्रमात भाविक तल्लीन ;

भुसावळ प्रतिनिधी) : सुंदरते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया या अभंगाने सुरवात करत गणेश कॉलनीत संगीत संध्या कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. भुसावळ …

भडगावात व्हॅगनार व दुचाकीच्या अपघातात २१ वर्षीय तरुण जागीच ठार;

भडगाव, भडगाव शहरातील यशवंत नगर भागातील २१ वर्षीय तरुण शेतात कामाला जात असताना समोरून येणाऱ्या व्हॅगनार गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात २१ वर्षीय दुचाकी स्वरास उडवले. …

प्रभू रामचंद्रांच्या संबंधित स्थळ दर्शनासाठी रेल्वेतर्फे ‘रामायण यात्रा’ विशेष गाडी -18 दिवसांचा राहणार प्रवास : दिल्लीतून सुरवात

भुसावळ (प्रतिनिधी ) : प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांच्याशी संबंधित पवित्र स्थळांना भेट देण्यास उत्सुक असलेल्या सर्व भाविकांसाठी भारतीय रेल्वे एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. …

कष्टभंजन हनुमान मंदिराच्यावतीने सुनासावखेडा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन :

बामणोद (प्रतिनिधी ) – रक्तदान श्रेष्ठदान या संकल्पनेनुसार बामणोद नजिक सुनासावखेडा येथील कष्टभंजन हनुमान मंदिर, यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे …

जनगणना होणार डिजिटल. सरकारच्या निर्णयाचे स्वागत -शिशिर जावळे. नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती अपलोड करता येणार

भुसावळ (प्रतिनिधी ) – लवकरच भारतात जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे . यामध्ये आहे एआय तंत्रज्ञानाचा ऑनलाईन पद्धतीचा वापर सुद्धा इतिहासात प्रथमच वापर …

भुसावळ तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पद आरक्षण जाहीर !

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीतील सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्याची महत्त्वपूर्ण सभा आज तहसील कार्यालयाच्या …

रेल्वे प्रवांशाना मोठा दिलासा : भुसावळतून थेट तिरुपतीसाठी रेल्वे -काचेगुडा-हिसार एक्स्प्रेस भुसावळमार्गे जाणार

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ जंक्शनवर आता भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या तिरुपती धामची थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली आहे ज्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुखकर …

भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची पुणे टास्क फोर्समध्ये बढतीवर बदली –

भुसावळ ( प्रतिनिधी ) : राज्यातील सहा सहाय्यक पोलिस आयुक्त/पोलिस उपअधीक्षकांच्या बढतीवर बदल्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील आदेश राज्य शासनाचे संदीप ढाकणे यांनी काढले …

भुसावळातील रेणुका माता मंदिरात गुरु पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम.

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील रेणुका माता मंदिरात दि १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी आठ ते नऊ वा …

बाजारपेठेत सुरू असलेल्या दुभाजकावर शिवसेनेचा तीव्र आक्षेप ; रस्त्यावर दुभाजक होऊ नये या प्रमुख मागणी साठी शिवसेना उबाठाने दिले निवेदन ;

भुसावळ (सा वा ) – भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या अहिल्यादेवी कन्या शाळेपासून ते अप्सरा साडी सेंटर दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण …

भुसावळात हॉकर्स व हातगाडीचालक यांचेवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेना उबाठातर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन ; अतिक्रमण न थाबवल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा दिला इशारा –

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळात हॉकर्स व हातगाडीचालक यांचेवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेना उबाठातर्फे पालिकेने त्वरित अतिक्रमण थाबवावे या मागणीसाठ मुख्याधिकारी यांना आज 8 जुलै रोजी …

शाळा सुरू असताना शिक्षकांना बी एल ओ ची काम देणे हा तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान – प्र. ह.दलाल.

भुसावळ (प्रतिनिधी ) – शाळा नुकत्याच सुरू झालेल्या असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून अध्यापनाला प्रारंभ केलेला आहे विविध प्रपत्र भरणे, पुस्तकांचे वितरण करणे यासह पुढील …

नामंजूर नोंदी मंजूर केल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस –

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुर्‍हे प्र.न. मंडळ अधिकारी यांनी वराडसीम, साकेगाव व गाेंंभी शिवारातील गटांवरील नामंजूर नोंद मंजूर करून आपल्या पदाचा गैरवापर केला, असा …

समर्थ अकॅडमी मध्ये आषाढीच्या पर्वावर विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन;

सावदा (प्रतिनिधी ) – येथील समर्थ अकॅडमी अँड फाउंडेशन फॉर एक्सेलंस या संस्थेतर्फे आषाढी एकादशी चे औचित्य साधत व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.या प्रसंगी आयोजित …