सामाजिक दायित्व ; गजराज फाऊंडेशन यांच्‍यातर्फे नाभिक समाज बांधवांना सुरक्षा किट्सचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील गजराज फाऊंडेशनच्या माध्यमातून सलून व्यावसायिकांच्या मदतीकरीता व सुरक्षितते करीता शहरातील गणेश काॅलनी,भिरूड काॅलनी,भोई नगर,अयोध्या नगर , परिसरात नाभिक समाज बांधवांना सुरक्षा किट्स …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोमवारी ; संपूर्ण देशभरात पहिल्यांदा अश्या कार्यक्रमाचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत समारंभ सोमवार, २९ जून रोजी सकाळी ११ वा. ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. या …

वरणगावातच पोलीस प्रशिक्षण केंद्र ठेवण्यासाठी स्वाक्षरी अभियान ; सर्व पक्षीय प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन-; समाधान महाजन

भुसावळ (प्रतिनिधी )-आॅर्डनन्स फॅक्टरी लगत मंजूर करण्यात आलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनगरला न हलवता वरणगावातच ठेवण्यासाठी शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या …

भुसावळ- वरणगाव येथिल पोलिस प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यात स्थलांतरीत केल्याच्या निषेधार्थ भाजपाचे निवेदन

,भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील वरणगाव हतनुर येथील राज्य राखीव पोलिस दलाचे (SRPF) बटालीयन १९प्रशिक्षण केंद्र जामखेड जिल्हा अहमदनगर येथे हलवल्याने भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर …

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची मनमानी; ब्लॅकमेलिंग करून करताय वसूली : आमदार संजय सावकारे ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग , मास्क व सनीटायझर आदी नियमांचे उल्लंघन केल्याचे नावाखाली नगरपरिषदेचे काही कर्मचारी दुकानदारांना ब्लॅकमेलिंग करून वसुली करीत …

भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे ३६ हजाराचे बिल झाले चक्क २३ हजार शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील किन्ही गावातील शेतकऱ्यांना अतिरिक्त व चुकीचे वीज बिल देण्यात आले होते. ३ अश्व शक्तीच्या पंपाला मागील दीड वर्षांपासून तीन महिन्याला १९५० युनिटचे …

घरफोडी व चोरीप्रकरणातील ६९हजाराचा माल आरोपींकडून हस्तगत ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-येथील आठवडे बाजार मधील अप्सरा दुकानाच्या पाठीमागिल भागातील दोन दुकानां मध्ये घरफोडी व चोरी करणाऱ्यां तीघा आरोपीना अटक करून त्यांचेकडून ६९ हजाराचा …

हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणारा शहर पोलिसांच्या जाळ्यात ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-शहरातील टेक्निकल हायस्कुल रमाई नगर भागात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यास शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले .रमाई नगर भागात शुक्रवार …

भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी ताब्यात ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ बाजारपेठपोलिस ठाण्यातील गोपनीय पथकाने गुप्त माहितीच्या आधारे येथील जामनेर रोडवरील साई बाबा मंदिरा जवळून एजाज उर्फ सोन्या खान अयुब खान (26, रा.जाम …

भुसावळात गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला तीन दिवसांची कोठडी;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस भागातून विनोद लक्ष्मण चावरीया (40, वाल्मीक नगर, भुसावळ) यास आरोपीच्या ताब्यातून दहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा शहर …

भुसावळातील नगरसेविका नगरसेविका अनिता सोनवणे अपात्र ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील प्रभाग क्रमांक सात- अ मधील अनुसूचित जमाती महिला राखीव जागेतून निवडून आलेल्या नगरसेविका अनिता सोनवणे यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले …

अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था’ च्या ठाणे जिल्हा सचिव पदी अनंतकुमार गवई यांची निवड

‘ नवी मुंबई –अमरावती जिल्ह्यातील ‘अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था’ च्या ठाणे जिल्हा सचिव पदी नवी मुंबईतील पत्रकार अनंत कुमार गवई यांची नियुक्ती करण्यात आली …

ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची श्रेया चिनावलकर तर दर्यापूरची सायली तायडे प्रथम बाहेरगावच्या विजेत्यांना ऑनलाईन गिफ्ट वितरण – समाधान महाजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिवसेना नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान …

काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे ” शहीदों को सलाम दिवस” संपन्न ; गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे भुसावळ शहरातील नाहटा काँलेज जवळील कारगिल शहिद स्मारकाजवळ शुक्रवार २६ जून रोजी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना …

साकेगावजवळ अज्ञात वाहनाची रुग्णवाहिकेला धडक : महिला डॉक्टर ठार ; चालक गंभीर जखमी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अज्ञात भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात भुसावळातील महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला तर रुग्णवाहिका चालक गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या …

भाषिक कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना द्यावी सर्जनशीलतेची संधी – मराठी विशेषाधिकारी सविता वायळ यांचे आवाहन : ऑनलाईन संवाद सत्राच्या समारोपात शिक्षक, पालकांसह विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी )-वर्ग आणि वयानुसार विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांची भाषिक कौशल्य विकसित होण्यासाठी पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आली आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून क्षमता किंबहुना भाषिक …

नियमित धावणाऱ्या प्रवासी गाडया 12 ऑगष्ट पर्यंत रद्द ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार होणारे दुष्परिणाम लक्षात घेता दिनांक – 12 ऑगस्ट 2020 पर्यंत भारतीय रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या सर्व प्रवासी गाड्या …

पडळकरांनी माफी मागितली नाही, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ: तालुका प्रमुख समाधान महाजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचा भाजपने राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून …

जिल्ह्यातील नागरीकांना आर्सेनिक अल्बम-30 वाटपासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची एक लाख रुपयांची मदत

जळगाव, (जिमाका, वृत्तसेवा) दि . 25 – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सुचविल्यानुसार नागरीकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या …

कोरोनाच्या काळात भुसावळचे रेल्वे हॉस्पिटल रुग्णासाठी ठरतय संजीवनी ; कोविड सेंटरची महत्वपूर्ण भूमिका ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व नागरिकांवर व्यवस्थित उपचार व्हावे म्हणून रेल्वे प्रशासन आणि राज्यशासनाकडून हॉस्पिटलला दिनांक ४ मे २०२० पासून कोविड सेंटर म्हणून घोषित …

भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद ; भुसावळ शहर पोलिसांची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस भागात फिरणाऱ्याएका संशयीत आरोपीस गावठी कट्ट्यासह शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . या आरोपी विरुद्ध आरोपीविरूद्ध यापूर्वीदेखील काही गुन्हे …