माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे होणार प्रशिक्षणातून सक्षमीकरण

भुसावळ – विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन होऊन मूल्यमापन व्हावे यासाठी नववी ते बारावीच्या शिक्षकांना अध्ययन प्रक्रिया व मूल्यमापनाचे धडे दिले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद …

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन,पुणे साठी जळगावचा चमू रवाना :

जळगाव :- बालेवाडी,पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये दि. २६ ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सुरू असूनआज जळगाव जिल्ह्यातील …

उंटाना क्रूरतेने व निर्दयपणे घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई : चार जणांना अटक :

चोपडा – शिरपूर चोपडा रोडवर असलेले गलंगी गावच्या हद्दीत उंट यांची क्रुरतीने व निर्दयपणे वागणूक दिली जात आहे.याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात …

भुसावळात डाऊन कुशीनगर एक्स्प्रेसच्या पँट्रीकारमध्ये बसू न दिल्याच्या रागातून तोडफोड –

भुसावळ : अप कुशीनगर एक्स्प्रेसच्या पँट्रीकारमध्ये बसू देण्यास मज्जाव केल्याच्या वादातून परतीच्या प्रवासात या गाडीतील पँट्रीकार मॅनेजरला मारहाण करण्यात आली होती शिवाय त्याच्याकडील रोकड लूटण्यात …

भुसावळात चूकीच्या मालमत्ता पूर्नमुल्यांकनावर 5 हजार 140 हरकती प्राप्त : 1800 हरकतींवर सुनावणी – पंधरा दिवसात अंतीम निर्णय

भुसावळात चूकीच्या मालमत्ता पूर्नमुल्यांकनावर 5 हजार 140 हरकती प्राप्त : 1800 हरकतींवर सुनावणी – पंधरा दिवसात अंतीम निर्णय भुसावळ : भुसावळ पालिकेने केलेल्या चूकीच्या मालमत्ता …

कत्तलीसाठी गाईची वाहतुक करणाऱ्या अज्ञात चोरांना कठोर शिक्षा व्हावी – गोसेवकांची मागणी : प्रांताधिकारी यांना निवेदन

भुसावळ – चारचाकी वाहनातून गोमातेची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्या अज्ञात चोरांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहरातील गोप्रेमींनी प्रांताधिकारी कार्यालयात २८ रोजी निवेदन दिलेनिवेदनात नमूद आहे …

शिधापत्रिकेवर १२अंकी नंबर मिळणे साठी २९ व ३० डिसेंबर रोजी दोन दिवशीय विशेष शिबिराचे आयोजन :

भुसावळ – शिधापत्रिकेवर १२अंकी नंबर मिळणे बाबत नागरिक मोठ्या प्रमाणावर तहसील कार्यालयात गर्दी करत असतात शिधापत्रिकेवर १२अंकी नंबर तात्काळ देणे करीता तहसील कार्यालय भुसावळ येथे …

संगीत स्वरसम्राज्ञी पद्मजा फेणाणी यांना ‘एकता कला गौरव’ पुरस्कार :

संगीताच्या कुशल जॊरावर अनेक श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. अशा या संगीत स्वरसम्राज्ञी पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांना या वर्षीचा ‘एकता कला गौरव पुरस्कार’ जाहीर झाला …

भुसावळातील विस्थापीत मतदारांची नावे वगळण्याविरोधात खंडपीठात याचिका -11 जानेवारी रोजी सुनावणी : खंडपीठाच्या निर्णयाकडे लागले नागरीकांचे लक्ष

भुसावळ – भुसावळातील रेल्वे हद्दीत सन 2018 मध्ये अतिक्रमण हटवल्यानंतर तब्बल 12 हजार 506 नागरीक विस्थापीत झाल्याने ते आता तापी नदीकाठासह विविध भागात मिळेल त्या …

१ जानेवारी पासून रेशन दुकानदार जाणार संपावर :तहसीलदार निता लबडे यांना दिले दुकानदारांनी निवेदन; प्रलंबीत विविध मागण्यासाठी दुकाने ठेवणार बंद :

वरणगाव – अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे तसेच ऑल इंडिया फेयर प्राइस डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली यांच्यावतीने १ जानेवारी २०२४ …

गायरान जागेचा अनधिकृत वापर -माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांची तक्रार : अधिकारी करणार चौकशी

जळगाव – तालुक्यातील तिघे्र येथील गट नं. 191/1 या गायरान जागेचा अनधिकृत वापर केल्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे …

जळगाव जिल्ह्यात 52 गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ –

‘जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलाने वर्षभरात 52 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड करण्यात केले असून खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, अत्याचार, जबरी चोरी, जातीय दंगली व विनयभंगासारखे …

घरात घुसून भाऊ-बहिणीवर चॉपर हल्ला, दोघांना अटक -एमआयडीसी पोलिसांची कामगिरी, ५ दिवस पोलीस कोठडी :

जळगाव – तालुक्यातील कुसूंबा येथे घरात घुसून किरकोळ कारणावरून भाऊ-बहिणीवर चॉपर हल्ला करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी जळगावच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक …

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुका तर्फे कांदा निर्यात बंदी विरुद्ध भुसावळ तहसील येथे आंदोलन :

भुसावळ- आज दिनांक 27 डिसेंबर 2023 बुधवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या शेती व शेतकऱ्यांच्या संदर्भात चालू असलेल्या …

गुन्ह्यांच्या निर्गतीसह उत्कृष्ट कार्य करणार्‍या पोलीस कर्मचारी यांचा सन्मान :

भुसावळ : मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार अधिकाधिक केसेससह गुन्ह्यांची निर्गती तसेच वरीष्ठ व स्थानिक अर्जांची निर्गती करणार्‍या पाच पोलिस कर्मचार्‍यांचा ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्काराने पोलिस …

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचा नवीन विक्रम :

भुसावळ – औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर कार्यान्वित झाल्यापासून एका दिवसात कोळशाच्या 587 वॅगन खाली करण्यात कोळसा विभागाला दि 26.12.2023 रोजी यश आले आहे. मुख्य अभियंता …

भुसावळ तालुक्यात शिंदी व मोंढांळायेथे विकसित भारत संकल्प रथाचे उद्या आगमन :

भुसावळ – उद्या दिनांक 28 डिसेंबर गुरुवार रोजी मोंढाळा व शिंदी येथे विकसित भारत संकल्प रथ येणार आहे . मोंढाळा येथेदूपारी 12:00 वाजता,तर*शिंदी येथे दुपारी …

पत्रकारदिनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्यभर महत्त्वपूर्ण उपक्रम: प्रमुख कोअर टीमच्या उपस्थित राज्यातील कामाचा आढावा :

पत्रकारदिनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्यभर महत्त्वपूर्ण उपक्रम : नवीन वर्षी पत्रकारांचे घर, सामाजिक उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन : नवीन वर्षात नवीन पदाधिकाऱ्यांची होणार निवड : मुंबई, …

नाशिक विभागस्तरीय प्रशिक्षणात सुलभकांसोबत ‘सेल्फी विथ सक्सेस’ : पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांसाठी प्रशिक्षण : तालुकानिहाय प्रशिक्षण वर्ग सुरू :

भुसावळ – दररोज येणाऱ्या नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांच्या स्वतः शिकण्याची व मूल्यमापनाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहावी तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः …

भुसावळ शहरातील 150 वर्ष प्राचीन श्री राम मंदिर घुमट कलश स्थापना महोत्सव 22 जानेवारीला होणार : नागरीकांना सहकार्य करण्याचे आवाहन….

भुसावळ –भुसावळ शहरातील श्री रामचंद्र महाराज संस्थान ट्रस्ट , राम मंदिर वार्डातील लक्ष्मी चौकात स्थित असलेलं दीडशे वर्ष ब्रिटिश कालीनपूर्व सार्वजनिक प्राचीन श्रीराम मंदिराच्या घुमट …

भुसावळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव : आरोग्य यंत्रणा सज्ज -भुसावळ ग्रामीण रुग्णालयात 20 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार : अ‍ॅन्टीजन टेस्ट वाढवल्या

भुसावळ : तब्बल अडीच वर्षानंतर कोरोनाने पुन्हा भुसावळ तालुक्यात शिरकाव केल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथील रुग्णाला नेपाळ येथे पर्यटनासाठी गेल्यानंतर …