भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे : ललित रमेश पाटील यांची प्रभारी कुटूंबनायक म्हणून नियुक्ती :

भुसावळ – भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेच्या कुटुंबनायक पदावर ललित रमेश पाटील यांची प्रभारी कुटूंबनायक म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल भुसावळकरांतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चेतन …

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष शिबीर उत्साहात संपन्न

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष शिबीराचे आयोजन शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर सकाळी ६ ते ७ या वेळेत करण्यात आले. …

पाडळसा शिवारात वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून मारहाण करीत शेतकर्‍याला दोराने बांधले -पाडळसा शेत-शिवारातील घटना :

यावल : शेतातील वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून दोघा शेतकर्‍यांनी वयोवृद्ध शेतकर्‍यास शिविगाळ करीत मारहाण केली तसेच दोराने त्याचे हातपाय बांधून त्यास बैलगाडीत टाकून पाडळसा येथील …

पिंपळगाव खुर्द येथील 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावातील आसरा देवी मंदिराजवळ बकर्‍या चारण्यासाठी आलेल्या 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवार, 19 रोजी सकाळी …

कंडारी येथील तरुणाला मारहाण –

कंडारी येथील तरुणाला लोखंडी पाईपाने मारहाण – भुसावळ : उसनवारीच्या पैशाच्या वादातून कंडारी येथील तरुणाला शिविगाळ करून लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवार, …

जामनेर तालुक्यातील अल्पवयीन बालिकेची हत्या : नराधम आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी –

जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपीला भुसावळ बाजारपेठ अटक केल्यानंतर त्यास जामनेर पोलिसांच्या …

व्हॉइस ऑफ मीडिया भुसावळतालुक्याच्या वतीने पत्रकारांच्या दहावी व बारावीत उत्तीर्ण गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा 2024

भुसावळ – व्हॉइस ऑफ मीडिया भुसावळतालुक्याच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या दहावी व बारावीत उत्तीर्ण गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा 2024 आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक 23 …

भुसावळात ब्राह्मण संघाची 23 जून रोजी सर्वसाधारण सभा

भुसावळ – येथील ब्राह्मण संघाच्या सभासदांची सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार, दि. 23 जून रोजी सायंकाळी 4 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. सभेत …

भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा :

भुसावळ – येथील रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिवस दिनांक 21 जून रोजी भुसावळ विभागीय खेळ कुद मैदानावर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी योग शिक्षक श्रीमती …

माजी मंत्री खडसेनी घेतली अमित शहांची भेट – लवकरच भाजपामध्ये :

मुंबई : भाजपा प्रवेशासाठी वेटींगवर असलेले माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी स्नुषा व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंसमवेत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. …

खुनातील आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जामनेर पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक ; पोलीस निरीक्षकांसह नऊ कर्मचारी जखमी ! लाठीचार्ज करून जमाव पांगवला ;

जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करून जामनेर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आरोपीस आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी …

मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेच्यावतीने शीव स्थानकावर वृक्षारोपण :

मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेने (सीआरडब्लूडब्लूओ) दि. १८.०६.२०२४ रोजी शीव रेल्वे स्थानकाजवळील शीव सब-स्टेशन येथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करून पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशोभीकरणाला चालना देण्याच्या …

विशेष सुरक्षा अभियान अंतर्गत रेल्वे गाड्यांची तपासणी –

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून जून 2024 पर्यंत विशेष सुरक्षा मोहिम राबविण्यात येत आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना अग्नि सुरक्षा बद्दल महत्त्वाची जाणीव करून …

अनैतिक संबंधात पतीचा अडसर : पत्नीसह दिराला चाळीसगावात बेड्या –

चाळीसगाव : दिराशी असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधात पती अडसर ठरू लागल्याने पत्नीने दिरासोबत प्लॅन करीत पतीचा खून केला मात्र चाळीसगाव शहर पोलीस व गुन्हे शाखेने या …

चिमुकलीवर अत्याचार करून खून करून पसार झालेल्या नराधम भुसावळ पोलिसांच्या ताब्यात :

भुसावळ : तालुक्यातील चिंचखेडा शिवारामध्ये एका सहा वर्षीय बालिकेवर ३५ वर्षीय संशयित आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत तिचा खून करून फेकून दिल्याची …

भुसावळात ताप्ती लेडीज क्लब तर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा :आरोग्यदायी पाककृती स्पर्धा संपन्न :

भुसावळ – ताप्ती लेडीज क्लब तर्फे आज दिनांक 21 जून रोजी ताप्ती पब्लिक स्कूलच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी …

महिला पतंजली भारत स्वाभिमान योग समिती भुसावळच्या वतीने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन :

भुसावळ – शरीर आणि मन निरोगी राहण्याचा एकमेव सर्वोत्कृष्ठ असा मार्ग म्हणजे योग आहे आपण स्वतः स्वतःला भेटण्याचा संधी म्हणजे योग आहे . म्हणून संपूर्ण …

एपीजेकेवायएस च्या चेअरमन पदी सुनील वानखेडे :

भुसावळ – वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सुनील वानखेडे यांची एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट च्या चेअरमन पदी …

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपुर दरम्यान १२ विशेष ट्रेन :

रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपुर दरम्यान प्रवाशांच्या गरजेनुसार १२ विशेष ट्रेन सेवा चालवणार आहे. रेल्वेने प्रवाशांच्या गरजेनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन …

कवयित्री काळवीट यांच्या आशयगर्भ कवितांमधून उमटते संवेदनशील मनाचे प्रतिबिंब- ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांचे प्रतिपादन : कवयित्री जयश्री काळवीट यांच्या कवितेच्या गहिऱ्या डोही काव्यसंग्रहाचे प्रकाशन ;

भुसावळ – आत्मशोधातून कवितेची रचना करत असताना कवी आपल्या संवेदनशील मनातून सभोवताले जगही टिपत असतो. जयश्री काळवीट यांची कविता आत्मशोध आणि सभोवतालचे अभिव्यक्ती मांडणारी आहे. …

वरणगाव बसस्थानक चौकात ट्राफिक पोलीससह शाळेजवळ दामिनी पथक नियुक्त करा : शिवसेनेतर्फे पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना दिले निवेदन; अन्यथा आंदोलनाचा इशारा

वरणगाव – येथील बस स्थानक चौक तिरंगा सर्कल येथे दुपारी शाळा भरताना आणि सुटताना ट्राफिक पोलिस आणि शाळेजवळ दामिनी पथक किंवा साध्या वेशातील पोलीस यांची …