म्युनिसिपल हायस्कूल येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

भुसावळ- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष मेढे हे होते. सर्व …

भुसावळात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग व राजीव गांधी वाचनालय व कॉग्रेंस पार्टी तर्फे नसरवांजी फाईल राजीव गांधी वाचनालय येथे दोन ऑक्टोबर रोजी …

गायिका तनिष्का रुले हिचे ‘नवे रंग’ हे मराठी निसर्ग गीत नुकतेच प्रदर्शित :

मुक्ताईनगर – येथील गोड आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेली गायिका तनिष्का रुले हीचे अप्रतिम संगीत सौंदर्याने नटलेले मराठी गीत नवे रंग आज रोजी सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर …

मध्य रेल्वेवरील ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान 2024 विविध कार्यक्रमांनी संपन्न

मुंबई – मध्य रेल्वेवरील ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम २०२४ विविध उपक्रम आणि कार्यक्रमांसह २ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाले.मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धरम वीर मीना …

निवडणुकांपूर्वी लेवा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करा-शिशिर जावळे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सह केंद्रीय मंत्र्यांकडे साकड :

भुसावळ — राज्यात विधानसभेचे पडघम लागलेले असताना महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी मायक्रो ओबीसी संवाद अभियानांतर्गत सहा सप्टेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लेवा …

संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबांचे वंशज शिरीष महाराजांचे प्रवचन

भुसावळ प्रतिनिधी – संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह भ प शिरीष महाराजांचे दिनांक चार रोजी भुसावळ शहरातील तीन ठिकाणी जाहीर प्रवचनांचे आयोजन करण्यात …

हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा जागीच मृत्यू : डोंगराळ भागात धुक्याचा अंदाज न आल्याने अपघात :

पुणे पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एक इंजिनिअर अशा तिघांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात …

मुक्ताईनगरात घटस्थापना दिनी श्री संत मुक्ताई जन्मोत्सव -श्री दुर्गा सप्तशती पारायण सेवा सोहळ्याची जय्यत तयारी :

मुक्ताईनगर – गुरुवार, 3 पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना असल्याने हा दिवस आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई साहेबांचा प्रकट दिन …

लोखंडी तलवार घेवून दहशत- तिघांवर कारवाई ; भुसावळ शहर पोलीस स्टेशनची कारवाई :

भुसावळ : शहरातील रेल्वे शाळेच्या परिसरात लोखंडी तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तीन संशयित आरोपींवर भुसावळ शहर पोलीसांनी रविवार रोजी रात्री साडेअकरा वाजता कारवाई करत ताब्यात …

सिनेस्टार गोविंदा जखमी : बंदुकीतून सुटलेली गोळी लागली पायाला : रुग्णालयात दाखल ! –

आजही ‘हिरो नंबर वन’ म्हणून लोकप्रिय असलेल्या अभिनेता गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाल्याने गोविंदा जखमी झाल्याची घटना मुंबईत पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. गोविंदा घराबाहेर …

रेल्वे दादर आणि भुसावळ दरम्यान १०४ सेवांसाठी विशेष गाड्यांची सेवा सुरू ठेवणार ;

मुंबई – रेल्वे विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेता, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी १०४ सेवांसाठी खालील विशेष गाड्यांची सेवा सुरू ठेवेल: दादर – भुसावळ …

फैजपुर भुसावळ – यावल फैजपुर रावेर चौफुलीवर आसेमंचे विविध मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन. –

फैजपुर – येथे आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे वतीने महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आदिवासी नेते श्री नरहरी झिरवाळ यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जळगांव जिल्हा आसेमं आदिवासी …

जळगावातील महिलेची भुसावळातील तापी पात्रात आत्महत्या –

भुसावळ – जळगाव शहरातील शनी पेठ भागातील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय महिलेने सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तापी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने …

भुसावळात संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज देहू यांचे जाहीर प्रवचन व कीर्तन सोहळ्याचे आयोजन –

भुसावळ शहरात प्रथमच संत श्रेष्ठ जगतगुरु श्री तुकाराम महाराज्यांचे ११वे वंशजह भ प श्री शिरीष महाराज देहू यांचा जाहीर प्रवचन व कीर्तन सोहळा चार ऑक्टोबर …

महात्मा गांधी जयंती निमित्त शिंदी प्राथमिक आरोग्य मंदिरा तर्फे स्वच्छता पंधरवाडा सुरू :

– शिंदी – शिंदी, तालुका भुसावळ येथे प्राथमिक आरोग्य मंदिर किन्ही अंतर्गत शिंदी आरोग्य मंदिराच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता पंधरवड्याची एक ऑक्टोबर पासून …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये गांधी जयंती साजरी ;

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पन करून …

पंतप्रधानांनी रायपूर जि.प. शाळेतील विद्यार्थिनीला पाठवले आभार पत्र

जळगाव – रक्षाबंधनाचे औचित्य साधून तालुक्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी नारायणी किरण धनगर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली …

गोमाता झाली आता राज्यमाता !राज्य सरकारचा मोठा निर्णय : महाराष्ट्र ठरले दुसरे राज्य

मुंबई, राज्य सरकारने आज सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाचा राज्य सरकारने अधिकृत आदेशही काढला आहे. वैदिक काळापासून …

भुसावळ न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीत 42 लाख 11 हजार 700 रकमेची वसुली ;

भुसावळ – येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दिनांक 28 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते न्यायप्रणाली वरचा ताण कमी करण्यासाठी व पिडीतांना त्वरित …

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतीभा शिंदेसह नूतन जिल्हाकार्याध्यक्ष भगतसिंह पाटील व अविनाश भालेराव यांचा सत्कार ;

जळगाव – कॉग्रेंस भवन जळगांव येथे आज सोमवार रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी प्रदेश उपाध्यक्ष व प्रभारी जळगांव , धुळे , नंदुरबारच्या सौ प्रतीभा ताई …

रासेयो स्वयंसेवकांनी केला महाविद्यालयाचा परिसर चकाचक !

रावेर – सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाने “स्वच्छता ही सेवा “या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन परिसर …