तापी पूलावरती सुरक्षा जाळ्या बसवा — शिशिर जावळे यांचे शासनाला पत्र : आत्महत्या रोखण्यासाठी निर्णय घ्यावा :

भुसावळ –भुसावळसह उर्वरित जिल्ह्याला उत्तरेकडील यावल, रावेर तालुका व पुढे मध्य प्रदेशाला जाेडणारा भव्य पूल तापी नदीवरील सेतू म्हणून ओळखला जातो. या तापी नदीवर भव्य …

जळगाव शहरातील अ‍ॅड.सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक –

जळगाव : जळगाव शहरातील अ‍ॅड.सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी …

भुसावळातील तापी पात्रात बांभोरीच्या युवकाची उडी –

भुसावळ – विवाहित महिलेसह एका तरुणीसोबत आलेल्या बांभोरीच्या युवकाने भुसावळातील तापी पात्रात उडी घेतल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या तरुणाने टोकाचे पाऊल …

विधानसभा निवडणूक 2024 : महिला मतदार संख्येत वाढ ! 11 आमदारांचे भविष्य लाडक्या बहिणींच्या हाती :

जळगाव – लाडक्या बहिणींमुळे मतदार यादीतील पारडे वरचढ दिसून येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी भावाला दिवाळीची भेट काय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जळगाव …

कापूस वेचतांना महिलांवर वीज कोसळली : सोयगाव तालुक्यात विजांसह मुसळधार पाऊस

सोयगाव – सोयगाव सह तालुक्यात जरंडी, बनोटी, गोंदेगाव, घोसला आदी परिसरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. दरम्यान जरंडी …

हातभट्टीची दारु करणाऱ्या ७ ठिकाणी पोलिसांची कारवाई : गावठी हातभट्टीची दारु आणि कच्चे रसायन केले नष्ट ! –

जळगाव – शिरसोली शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारु करणाऱ्या सात ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ११ हजार ४६० लिटर सुमारे ५ …

भुसावळ विधानसभा मतदार संघाकरीता सेक्टर ऑफिसर यांची बैठक :

भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदार संघाकरीता नियुक्त केलेले सेक्टर ऑफिसर एकूण ३६ आहेत. त्यांना दिलेल्या विभागातील मतदान केंद्रे सुस्थितीत आहे किवा नाही . फर्निचर ,टेबल, …

भुसावळ रेल्वे मंडळाचे कर्मचारी “वुमन ऑफ द मंथ” आणि “मैन ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ – भुसावळ मंडळाच्या कर्मचार्‍यांना “वुमन ऑफ द मंथ” आणि “मैन ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी मंडळ रेल …

कामगार नोंदणी पोर्टल सुरू करा — शिशिर जावळे यांची शासनाकडे मागणी : नोंदणीसाठी आचारसंहितेची बाधा अन्याय कारक :

भुसावळ–महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाच्या माध्यमातून इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विविध योजनांचे अर्ज ऑनलाइन …

रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी वरणगावात हल्लाबोल आंदोलन -वाटल्यास आमचे पदे काढा मात्र गाड्यांना थांबे द्या : सुनील काळे

वरणगाव : वरणगाव रेल्वे स्थानकावर कोरोना काळापूर्वीच्या थांबाणार्‍या रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी वरणगावकरांच्या वतीने प्रवासी संघटना, वरणगाव शहर फाउंडेशन व वरणगाव …

कचरा निर्मूलन तक्रारीचे 24 तासात होणार निरसन ः भुसावळ मुख्याधिकारी राजेंद्र फातले

भुसावळ ः शहरातील विविध भागात पालिकेच्या वतीने कचरा संकलीत करण्यासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत मात्र अनेकदा काही भागातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याच्या तक्रारी …

भुसावळात कोळी समाज विकास मंडळाच्या सभागृहात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी :

भुसावळ – कोळी समाज विकास मंडळाच्या सभागृहात महर्षी वाल्मिकी जयंती दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी साजरी करण्यात आली यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी …

भुसावळातील महिला धावपटूंनी नऊ किमी धावून दिला भक्तिमार्ग व आरोग्याचा संदेश :

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या महिला धावपटूंनी दिनांक १० गुरुवार रोजी नवरात्री उत्सवाचा गुलाबी रंग होता म्हणून गुलाबी रंगाचा टी शर्ट परिधान करून …

भुसावळातील अर्पण हॉस्पिटल येथे कॉस्मेटिक् गायनेकॉलॉजी/ लेझर सेंटरचे उद्घाटन ;

भुसावळ – महिलांच्या योनीमार्गातील अनेक समस्यांसाठी लेजर उपचारपद्धती ही अत्यंत प्रभावशाली व आधुनिक वरदान आहे महिलांना योनी मार्गातील समस्या असतात तेव्हा यापद्धतीमुळे योग्य उपचार होण्यासाठी …

भुसावळ शहरातील मधुर वाईन शॉपचा परवाना रद्द करावा- सामाजिक तथा माहितीचा अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी :

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असलेल्या मधुर वाईन शॉप मध्ये काही महिन्यापासून एक अल्पवयीन मुलगा देशी विदेशी दारूची विक्री करण्याचे काम करीत असल्याचे दिसून …

दिपनगर प्रकल्पात प्रशासनाने स्थानिक ठेकदाराला वंचित ठेऊन परप्रांतियांना ठेका देण्याचे षडयंत्र –

दीपनगर:- येथील 660 मेगा वट प्रकल्पात स्थानिक ठेकेदारांना वंचित ठेवून छोटी कामे एकत्रीत करुन मोठी निविदा परप्रांतीय करिता बनविण्यात आली.परप्रांतीय प्रकल्पात कामे घेतील तर परप्रांतीय …

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणारमुंबईसह या जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

मुंबई, ऑक्टोबर महिना सुरू झाला असला तरी देखील पावसाचं सावट कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस सुरु आहे. पण या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत …

भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन –

भुसावळ – शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात 15 रोजी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना एककतर्फे साजरा …

टेनिस बॉल क्रिकेट मॅच मालिकेत भारताला रौप्य पदक ; जळगावचा तुषार चोरडिया भारतीय संघाचे कर्णधारपदी :

जळगाव – टेनिस बॉल क्रिकेट मॅच मालिकेत भारताला रौप्य पदक जळगावचा तुषार चोरडियाला होता भारतीय संघाचे कर्णधारपदी भुसावळ:-बिसीसीआय आयोजित विज्जी ट्रॉफी वेस्ट झोनटीम आणि एम. …

रोटरी क्लब ऑफ भुसावळला प्रांतपाल राजेंद्रसिंह खुराना यांची भेट

भुसावळ – नागपूरहून आलेले डिस्ट्रिक्ट 3030चे गव्हर्नर राजेंद्रसिंह खुराना यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळला भेट देऊन कामकाजाची पहाणी केली. ही मिटिंग सचिव आरती चौधरी यांच्या …

मदन मोडक यांची कल्याण आश्रमाच्या कार्याला देणगी : एक कोटी अकरा लाखाचा धनादेश सरसंघ चालकांकडे सुपूर्द :

नागपूर: रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखनिवासी श्री.मदन वामनराव मोडक व सौ. मंजिरी मदन मोडक यांनी आज नागपूर येथे वनवासी कल्याण आश्रमासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देणगीचा …