भुसावळातील नाहाटा चौफुलीजवळ अ‍ॅसीडचा टँकर उलटल्यानंतर भीषण आग : सुदैवाने बचावला चालक –

भुसावळ जळगावहून मुक्ताईनगरकडे भरधाव वेगाने निघालेला अ‍ॅसीडचा टँकर नियंत्रण सुटल्याने शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर उलटला. 14 चाकी टँकर उलटताच चालकाच्या कॅबीनला आग लागली तर चालकाने उडी …

महामानवाच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहर झाले ‘निळेमय’ : 33 मिरवणुका सहभागी होणार ; भुसावळ बसस्थानकाचे दोन दिवस आगारात स्थलांतर :

भुसावळ (प्रतिनिधी ) : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भुसावळ शहर सजले आहे. जयंती उत्सव समितीतर्फे शहरातील विविध भागात रोशनाई तसेच बॅनर लावण्यात …

दर्गाहवर नवस फेडण्यासाठी आल्यानंतर किनगावातील कुटुंबावर मधमाशांचा हल्ला :नऊ जखमी –

यावल : यावल तालुक्यातील किनगाव गावाकडून डांभूर्णी जाणार्‍या रस्त्यावर पाच पीरबाबा दर्गाहवर रविवारी तडवी कुटुंबीयांकडून नवस फेडण्यासाठी स्वयंपाक केला जात असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. …

गुजरातमध्ये 1800 कोटींचे ड्रग्ज जप्त : एटीएस व तटरक्षक दलाच्या कारवाईने तस्कर हादरले –

अहमदाबाद – एटीएस व तटरक्षक दलाने गुजरातमध्ये मोठी कारवाई करीत अरबी समुद्रातून जवळपास 300 किलो ड्रग्स पकडले तर तस्करांची बोट सागरी सीमा पार करून निघून …

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नमा शर्मा यांनी केले ११ किलो बुंदीचे लाडू वाटप.

भुसावळ – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने शहरातील शिवसेनाव उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते शिव भोजन केंद्र संचालक उमाकांत उर्फ …

एमडी ड्रग बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक अंबडच्या शोध पथकाचा तपास ;

नाशिक – एमडी ड्रग सारखे अमली पदार्थ नाशिक शहरामध्ये सरसपणे काही भागांमध्ये विकल्या जात असल्याचे सर्वत्र चित्र आहे. काल एमडी ड्रग बाळगल्या प्रकरणी अंबड पोलिसांच्या …

चंद्रभागा नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या यावलच्या तरुणाचा बुडून मृत्यू, दुसरा बचावला ! विठ्ठल दर्शना आधीच पंढरपुरात घडली घटना ;

जळगाव – श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यावल तालुक्यातील दोघे मित्र दर्शनासाठी गेले असताना चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी उतरले. त्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज …

भुसावळमध्ये चोरट्यांनी बंदघर फोडले ; ७३ हजारांचा ऐवज लंपास; बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल:

भुसावळ( प्रतिनिधी ) विनायक कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना …

नागपूर हादरले : उमरेड एमआयडीसीतील स्फोटात पाच कामगार ठार

नागपूर : नागपूरातील उमरेड एमआयडीसीतील एका कंपनीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. सहा गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कंपनी प्रशासनावर गुन्हा नोंदविण्यात आला. …

भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ! -‘अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत 147 कोटींचा निधी मंजूर

जळगाव : केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून, या स्थानकांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास होणार …

रावेर तालुक्याला गारपीटीचा तडाखा : आमदार अमोल जावळे यांची पाहणी ; तातडीने पंचनाम्याचे आदेश –

रावेर – रावेर तालुक्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपीट व वादळी वार्‍यामुळे तालुक्यातील केळीसह मका व हळद या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी …

उभ्या केळीच्या बागेवर भामट्याने तणनाशक मारून हजार खोड केले जमीनदोस्त; तब्बल पाच लाखाचं झालं नुकसान

भुसावळ (प्रतिनिधी ) -शहराजवळील साकेगाव शिवारामध्ये रेल्वे लाईनला लागून असलेल्या अजीम सलीम पटेल या शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास अर्थात हजार केळीच्या खोडला भामट्याने रात्रीच्या वेळेस …

रावेर परिसरात वादळी पावसासह गारपीट : वृक्ष उन्मळल्याने महामार्ग ठप्प ; केळीला पुन्हा फटका –

रावेर : शहरासह परिसर शनिवारी दुपारी अचानक आलेल्या वादळीवार्‍यासह पावसाने झोडपून काढले. काही भागत जोरदार गारपीट झाल्याने नागरीकांची मोठी तारांबळ उडाली आहे. पावसासह गारपीटीचा सर्वाधिक …

२० हजारांची लाच घेताना जळगावात दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात ! –

जळगाव – शासकीय कार्यालयात कामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचारीकडून लाच घेण्याचे प्रमाण वाढत असतांना आता एसीबीने जळगाव शहर पोलीस स्थानकात सापळा लावत दोन पोलीस हवालदार …

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळात सायबरवर मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी ) — येथील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कुलच्या विदयार्थ्यांनी आज सायबर सुरक्षतेचे धडे घेतले.यावेळी पीएसआय मंगेश जाधव हे उपस्थीत होते. या …

नशिराबादच्या कंपनीत तीन लाखांचा कच्चा माल चोरला : भुसावळसह सांगवीतील तत्कालीन कर्मचार्‍याला बेड्या –

नशिराबाद – मालकाचा विश्वास संपादन करीत तीन लाखांचा कच्चा माल गडप करणार्‍या नशिराबादच्या केमिकल्स कंपनीतील दोन तत्कालीन कर्मचार्‍यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अमित कमलाकर बेंडाळे (रा.सांगवी …

चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी : पातोंड्यात जबरी लूट करणार्‍या परभणी जिल्ह्यातील दरोडेखोरांना बेड्या –

चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे भरदिवसा वयोवृद्धाला धमकावत भामट्यांनी 42 हजार 500 रुपयांचा ऐवज लूटला होता. बुधवार. 9 रोजी घडलेल्या जबरी लूट प्रकरणी शहर …

क्षेत्रीय महिला प्रमुख यांची यावल तालुक्यातील बोरावलला भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- यावल तालुक्यातील बोरावल येथिल वस्तीला भेट देण्यासाठी क्षेत्रीय महिला वैशालीताई देशपांडे यांनी शुक्रवार रोजी भेट दिली . 11 एप्रिल रोजी वैशालीताई देशपांडे …

भुसावळ शहरातील दगडी पुलाजवळील नाल्यात आढळला अनोळखी प्रौढाचा मृतदेह –

भुसावळ: शहरातील दगडी पुलाजवळील नाल्याच्या पाण्यात पडल्याने अनोळखी 40 ते 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. अनोळखी प्रौढाची अद्यापपर्यंत ओळख …

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी;

जळगाव, – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्या …

स्वामिनी फाउंडेशनच्या वेशभूषा स्पर्धेत सारीका निकम प्रथम, अलका ढाके द्वितीय, हरणीत काैर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; चैत्राेत्सवाला सांस्कृति काेंदण : महिलांच्या कलात्मकतेला मिळाली दाद, अभूतपूर्व प्रतिसाद

भुसावळ (प्रतिनिधी ) – : शहरातील स्वामिनी फाउंडेशनतर्फे चैत्राेत्सवांतर्गत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात सारीका निकम प्रथम, अलका ढाके द्वितीय, हरणीत काैर तृतीय क्रमांकाच्या मानकरी …