भारतीय जनता पार्टीतर्फे वल्लभभाई पटेल जयंती साजरी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती येथील भाजपातर्फे साजरी करण्यात आली
,जुना सातारा,जळगाव रोड,भुसावळ या भागातील वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी
सकाळी भारतीय जनता पार्टी चे आमदार संजय सावकारे,लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या उपस्थितीत “लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल जयंती” चा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक युवराज लोणारी,पुरुषोत्तम नारखेडे,बोधराज चौधरी,परिक्षीत बर्हाटे,राजेन्द्र नाटकर,वंसतदादा पाटील,गिरीश महाजन,सतीश सपकाळे,मुकेश पाटील,प्रमोद नेमाडे,शहर सरचिटणीस अमोल महाजन,पवन बुंदेल,शहर उपाध्यक्ष प्रशांत पाटील,अजय भोळे,शेखर इंगळे,अनिरुद्ध कुलकर्णी,विशाल जंगले,किरण सरोदे,प्रशांत नरवाडे,रमाशंकर दुबे,चेतन बोरोले,बिसन गोहर,बाळु कोळी,नंदकिशोर बडगुजर तसेच सक्रिय कार्यकर्ते,युवा मोर्चा पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *