भुसावळात विवाहितेची आत्महत्या ;


भुसावळ (प्रतिनिधी)-
शहरातील महेश नगरातील सोनाली अनिल गालफाडे (28) या विवाहितेने सोमवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मयत विवाहितेच्या पश्‍चात पती, दोन मुली, मुलगा, सासू व सासरे असा परीवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *