इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे स्वागत बोर्डाचे अनावरण ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे औरंगाबाद रोडवर स्वागत बोर्डाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. डॉ.रश्मी शर्मा, संगीता बियाणी व आरती चौधरी यांच्या हस्ते या बोर्डाचे विमोचन करण्यात आले आहे. हा बोर्ड बियाणी मिलिटरी स्कूलच्या बाजूला लावण्यात आला आहे. अशा प्रकारे आणखी बोर्ड शहरात लावून जनजागृती करणार असल्याचे इनरव्हील अध्यक्षा शीतल भराडे यांनी सांगितले. याप्रसंगी ऋचिका शर्मा व वंदिता पारे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *