डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, भुसावळचे सीबीएसई १० वी च्या परीक्षेत घवघवित यश ; १०० टक्के निकालाची परंपरा कायम ९० टक्के वरील २० विद्यार्थी


भुसावळ (प्रतिनिधी )-
दहावी सीबीएसई बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, भुसावळ येथील शाळेचा निकाल १०० टक्के लागला असुन सुश्रुत संजय पाराशर याने ९७ टक्के तसेच दिक्षा लक्ष्मण सुर्यवंशी ९७ टक्के गुण मिळवुन प्रथम कमांक मिळविला, लोचन विकास जावळे ९५.६० टक्के, उन्नती
अरूण जावळे ९५.२० टक्के, अनुश्री सोहन खैरनार ९४.६० टक्के, यशचंद्र महेंद्र सोनवणे ९४.२० टक्के, पुर्वा शिरीष जोशी ९३.८० टक्के, रसीका देवेंद्र जोशी ९३.२० टक्के, खुशी प्रकाश सुर्यवंशी ९२.६० टक्के,
सृष्टी हरीओम अग्रवाल ९१.६ टक्के, अंजली छगन रडे ९१.६० टक्के गुण प्राप्त केले. तसेच प्रथमेश संजय
चौधरी यांस मॅथ मध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले. तसेच उन्नती अरूण जावळे हीस १०० पैकी ९९ व सुश्रुत संजय पाराशर याने मॅथ मध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. या यशा बद्दल संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ.
उल्हास पाटील सचीव सौ.डॉ.वर्षा पाटील, संचालीका डॉ.केतकी पाटील व मुख्याध्यापिका सौ.अनघा पाटील यांनी
सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *