निधन वार्ता….ॲड.अजित कुमार गुप्ता


भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील गरुड प्लॉट मधील रहिवासी ॲड.अजित कुमार श्रीनिवास गुप्ता (वय 72) यांचे दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे ते निखिल गुप्ता यांचे वडील होत.