भुसावळात परशुराम जन्मोत्सव समिती २०२५ ची समिती गठीत ; अध्यक्ष पदी भूषण जोशी व सचिवपदी वेद प्रकाश ओझा यांची नियुक्ती :


भुसावळ (प्रतिनिधी ) – भगवान परशुराम जन्मोत्सव समिती २०२५ ची बैठक दि २५/०३/२०२५ रोजीब्राम्हण संघ येथे घेण्यात आली . त्यात सर्वानुमते अध्यक्ष पदी भूषण जोशी (आचेगावकर) यांची निवड झाली तर उपाध्यक्ष पदी सागर पत्की आणि आदित्य शर्मा यांची निवड झाली, सचिव वेद प्रकाश ओझा तर सह सचिव खुशाल जोशी कोषाध्यक्ष म्हणून देवेश कुलकर्णी तर सहकोषाध्यक्ष घनश्याम मिश्रा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली।
यावेळी परशुराम जन्मोत्सव समितीचे सक्रिय सदस्य उमाकांत शर्मा (नमा) माजी अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी श्री कैलाश उपाध्याय श्री जय प्रकाश शुक्ला धनंजय नाईक प्रसाद देसाई रोहित कुलकर्णी प्रशांत उपासनी भूषण वैद्य गौरव हिंगवे योगेंद्र जोशी अमोल जोशी शंभू गोडबोले विजय जोशी संकेत कुलकर्णी श्री केरळकर केरळकर शांतनु गचके रमाशंकर दुबे ळ योगेंद्र दुबे नितिन शर्मा डॉक्टर सुधीर ओझा यांची उपस्थिती होती .