जि. प सदस्या पल्लवी सावकारे यांनी सहायता निधीला मानधनातून दिला १५ हजार रूपयांचा निधी

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचे संकट जगभरात पसरल्यामुळे या संकटाशी सामना करून हे युद्ध जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत क़ुर्हा-वराडसिम जिल्हा परिषदेचा गटाचे जि. प सदस्या पल्लवी सावकारे यांनी आज ४ एप्रिल रोजी त्यांचे पाच महिन्याच्या मानधना पैकी रु 10,000 /- पीएम केअर्स फंड आणि रु 5,000/- असा १५ हजार रूपयांचा निधी कोविड-19 मुख्यमंत्री सहायता निधीला दिला असून याबाबतीत दोन चेक भुसावळ विभागाचे तहसीलदार दीपक
धिवरे यांच्याकडे सुपुर्द केले आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *