वृक्ष लावून त्यांचा किमान तीन वर्षापर्यंत संगोपन करण्याचा निर्धार -अलका भटकर

भुसावळ – इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ द्वारा वृक्षारोपण करण्यात आले प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रश्मी शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली भुसावळ येथील रोटरी हॉलचे प्रांगण हिरवेगार सुशोभीकरण करण्याचा विडा क्लब ने उचलला आहे वृक्ष लावून उपस्थित महिलांनी प्रत्येक झाड तीन वर्षापर्यंत दत्तक घेऊन त्यांचं संगोपन करण्याचा निर्धार केला आहे असे प्रेसिडेंट अलका भटकर तथा सेक्रेटरी सुनंदा भारुडे यांनी सांगितले .
सदर प्रसंगी वृक्षांचे महत्त्व वृक्षांवर कविता आणि पर्यावरण पूरक जागरण करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे प्रायोजक फेकरीच्या सरपंच चेतना भिरुड यांनी मोलाचे सहकार्य केले.
सी सी सी सी शितल भराडे आय पी पी रुचिका शर्मा व्हॉइस प्रेसिडेंट प्राची राणे ट्रेझरर संगीता चांडक आयएसओ नूतन फलक पी पी कमल सचदेव, मनीषा काबरा ,मनीषा तायडे,आशा पाटील ,स्वाती देव ,वंदिता पारे एक्झिक्युटिव्ह मेंबर राजश्री कात्यांयानी ,पद्मजा दरगड, वैशाली भगत आणि वृषाली पाटील ,कामिनी तिवारी संगीता जाधवानी ,कोमल कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले