भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे तीन इसमांकडे गावठी कट्टे व चॉपर बाळगत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ पथकातील यासीन पिंजारी, रमण सुरळकर, सूरज पाटील यांना घटनास्थळी रवाना करून तीन संशयितांना ताब्यात घेतले

.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यामध्ये संशयित आरोपींची संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे .


