भुसावळ – तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भुसावळकरानी बारागाड्याचां आनंद घेतला . येथे स्व. शंकर चिमण पाटील यांच्या आशिर्वादाने सालाबादा प्रमाणे मरीमाता बारागाड्या ओढण्यात आल्या. बारागाड्या भगत हरीष अनिल लोखंडे बगले मयूर चौधरी व गोलू झोपे यांनी ओढल्या.तर बारागाड्या ओढण्यासाठी
भगताला हुक लीलाधर कौतिक बोरोले यांनी लावला.
मरीमातेच्या बारागाड्या पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्यने गर्दी केली होती.या बारगड्यां यस्वीतेसाठी गब्बर पाटील,नितीन धांडे, किरण महाजन,किरण कोलते,अशोक चौधरी,किशोर कोलते,भानुदासा पाटिल,सुभाष पाटील, सुरेश जावळे,निलेश महाजन, नितीन नाले, निलेश कोलते यांनी कामकाज पाहिले तर मित्र मंडळ मातृभूमी मंडळ,श्रीराम मंडळ, सवॅदय मंडळ, आनंद मंडळ, अष्टभुजा मंडळ, शिवराय मंडळ, नमस्कार मंडळ, भद्रकाली मंडळ, साधना मंडळ, सत्कार मंडळ, भवानी पेठ मंडळ यांनी परीश्रम घेतले.



