निधन वार्ता : पार्वतादेवी पाटील

भुसावळ : शहरातील गुंजाळ कॉलनी भागातील रहिवासी पार्वतादेवी महादेव पाटील (101) यांचे मंगळवारी पहाटे सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. . त्या भुसावळातील हॉटेल व्यावसायीक सारंगधर महादेव पाटील यांच्या मातोश्री होत.