प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे पटना -मुंबई व मुंबई पटना रद्द-

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रेल्वेने पटना -मुंबई व मुंबई पटना यागाड्या पुढील
सूचना मिळेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशिल खाली दिलेल्यानुसार:
ट्रेन नंबर 03259 पटना -मुंबई विशेष यात्रा आरंभ दिनांक २६.०५.२०२१ पासून आणि ट्रेन नंबर 03260 मुंबई -पटना विशेष यात्रा आरंभ दिनांक २८.०५.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *