पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी पवन बाक्से यांची निवड;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पर्यावरण मित्र बहुद्देशीय (भारत )संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी
पवन गणेश बाक्से यांची नुकतीच
संस्थेचे संस्थापक देवा तांबे यांनी नियुक्ती केली आहे याबाबत नियुक्ती पत्र दिले असून पुढील कार्यास व वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
पवन बॉक्से यांनी तालुका अध्यक्ष असतांना अनेक भरीव कार्य केल्याने त्यांची नियुक्ती केल्याचे संस्थेचे लखन सजोले यांनी कळविले असून आता जिल्हाअध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे .
य्या निवडीबद्दल पवन बाक्से यांचे सर्व मित्रपरीवारातर्फे अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *