कोरोना चिंताजनक – रुग्ण संख्या पोहचली लाखांवर : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1185 रुग्ण आढळले – 24 तासात पुन्हा 18 रुग्णांचा मृत्यू :

जळगाव –
जिल्ह्यात एकाच दिवशी शनिवारी एक हजार 1160 रुग्णांनी मात केली असलीतरी 24 तासात मात्र पुन्हा 1185 नव्याने रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 18 रुणांचा मूत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1776 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 641 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 87 हजार लाख 149 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शनिवारी एकाच दिवसात 1160 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल एक लाखांकडे पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
शनिवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 287
जळगाव ग्रामीण 97
भुसावळ 196
अमळनेर 103
चोपडा 13
पाचोरा 49
भडगाव 45
धरणगाव 41
यावल 30
एरंडोल 79
जामनेर 44
रावेर 69
पारोळा 29
चाळीसगाव 59
मुक्ताईनगर 08
बोदवड 37
अन्य जिल्हा 03

24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासात तब्बल 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये-

जळगाव शहरातील 60 व 75 पुरूष व 65 व 79 वर्षीय महिलेचा

अमळनेर तालुक्यातील 60 वर्षीय पुरूष व 64 वर्षीय महिलेचा

मुक्ताईनगर तालुक्यातील 63 व 65 वर्षीय महिलेचा

रावेर तालुक्यातील 33 व 38 वर्षीय पुरूषाचा

चोपडा तालुक्यातील 65 वर्षीय पुरूषाचा

धरणगाव तालुक्यातील 52 वर्षीय पुरूषाचा

यावल तालुक्यातील 80 वर्षीय महिलेचा

चाळीसगाव तालुक्यातील 75 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *