निसर्ग पर्यावरण तर्फे सिडबॉल कार्यशाळा;

भुसावळ (प्रतिनिधी ) – निसर्ग . पर्या. म. ज. भुसावळ तर्फे आज दिनांक ११/०६/२०२५ रोजी पहिली सिडबॉल कार्य शाळा गंगेश्वर महादेव मंदीर अयोध्या नगर कुशल ऑफसेट भुसावळ येथे घेण्यात आली . आजच्या कार्यशाळेला साधारण ५० मुलांनी सहभाग घेतला होता मुलांना पर्यावरण मंडळातर्फे पेन्सील रबर देण्यात आले तसेच मुलांन सोबत प्रश्न मंजुशा घेण्यात आली उत्तेजनार्थ सहा बक्षीसे कंपास सेट देण्यात आले
यावेळी जिल्हा पर्यावरण अध्यक्ष सौ स्वाती भोळे, , खजीनदार सौ विजया निकम , चारू महाजन , सौ कावेरी चौधरी , सारीका फालक, संध्या भोळे , चेतना खडसे , वैशाली पाटील , मेघा कुरकुरे, श्रद्धा महाले, भारती चव्हाण संगीता चौधरी ,
वर्षा पाटील यांनी कार्यक्रमात उस्पुर्त पणे सहभाग घेतला साधारण एक हाजार सिडबॉल करण्यात आले
मंगलाताई आणि सुनबाई वर्षा यांचे खुप खुप आभार तुमच्या परिसरात इतकी छान कार्यशाळा घेण्यासाठी आम्हाला संधी दिली