जळगाव – खोटे नगर जवळील मयूर सोसायटी येथील रहिवासी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सुरेश नारायण परदेशी वय 68 यांचे हृदयविकाराने 9 मे रोजी सकाळी 11 वाजता निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुलगी, जावई, भाऊ असा परिवार आहे. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) राजू परदेशी, पत्रकार प्रेम परदेशी यांचे भाऊ तर हेमंत परदेशी यांचे वडील होते.



