भुसावळात बोगस मतदानाच्या तक्रारी ;

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिये दरम्यान शहरातील बूथ क्रमांक 34 कोटेचा महाविद्यालय येथे व अन्य एका बूथवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या .सदर तक्रारी त्वरित सोडवण्यात आल्या .तसेच सिव्हिजन अप च्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात पाच तक्रारी आल्या होत्या त्यांची दखल घेत त्यासुद्धा तत्काळ निकाली काढण्यात आल्या कोटेच्या महाविद्यालय आणि अन्य बूथवर झालेला तक्रारीत संबंधितांना समजावून तात्काळ वाद मिटवण्यात आला यामुळे एकंदरीत भुसावळ मतदार संघात मतदान शांततेत पार पडले .