भुसावळात अग्रसेन महाराज जयंती साजरी ;राजस्थानी विप्र समाज,समस्त ब्राह्मण समाज,ब्राह्मण युवा आघाडी,परशुराम जन्मोत्सव समिति व राजस्थानीं विप्र संगठनेतर्फे सत्कार ;

भुसावळ – भुसावळात अग्रवाल समाज़ाचे आराध्य दैवत श्री छत्रपति महाराज अग्रसेन जयंती भव्य शोभायात्रा काढण्यात येऊन अग्रसेन महाराज जयंती मोठया उत्साहात व धुमधडाक्याने साजरी झाली

शोभायात्राचे लक्ष्मी चौक येथे आगमन होता अग्रसेंन महाराज पालखीचे राजस्थानी विप्र समाज,समस्त ब्राह्मण समाज,ब्राह्मण युवा आघाडी,परशुराम जन्मोत्सव समिति व राजस्थानीं विप्र संगठनेतर्फे सत्कार करण्यात येऊन सम्मान व करण्यात आला
शोभायात्रा पालखित व वाहना मध्ये श्रीं अग्रसेंन महाराज यांच्या फोटोला राजस्थानी समाज अध्यक्ष डॉ कमलकांत शास्त्री,ज्येष्ठ पंडित जगदीश शर्मा,ज्येष्ठ गोपाल तिवारी,डॉ देवेंद्र शर्मा,पारस शर्मा कैलाश उपाध्याय भूषण वैद्य देवेश कुलकर्णी आनंद जोशी विनोद शर्मा नितिन शर्मा नवयुवक मंडल अध्यक्ष उमांकांत शर्मा(नमा)यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले
या प्रसंगी सर्वप्रथम राजस्थानीं नवयुवक मंडल अध्यक्ष उमांकांत शर्मा (नमा) यांच्या हस्ते अग्रवाल समाज अध्यक्ष योगेश मंगल यांच्या सत्कार करण्यात आला

तसेच राजस्थानी विप्र समाज अध्यक्ष डॉ कमलकांत शास्त्री यांच्या हस्ते अग्रवाल नवयुवक मंडळ अध्यक्ष ऍड गोकुळ अग्रवाल यांच्या सत्कार करण्यात आला अग्रवाल समाजाचे भिक़चंद अग्रवाल यांच्या सत्कार गुरूवर्य पंडित जगदीश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला जग्गू अग्रवाल,नरेंद्र अग्रवाल,राजेश अग्रवाल,धीरज अग्रवाल,अनूप अग्रवाल,पप्पू अग्रवाल,कैलाश अग्रवाल,यश अग्रवाल,रवि अग्रवाल,रुपेश अग्रवाल,प्रवीण अग्रवाल सर्व अग्रवाल समाज बांधवाचे राजस्थानी ब्राह्मण समाज द्वारा सत्कार करण्यात आले
तसेच महिला पद-अधिकारी अग्रवाल महिला मंडल अध्यक्ष सौ नंदा अग्रवाल यांच्या सत्कार सौ पूजा चौबे यांच्या हस्ते करण्यात आला
त्या नतर अग्रवाल समाजाला आराध्य दैवत श्रीं छत्रपति महाराजा अग्रसेन यांची भव्य प्रतिमा (फोटो फ्रेम) भेंट स्वरूप समस्त ब्राह्मण समाज़ा च्या वतीने देण्यात आली
या प्रसंगी ब्राह्मण समाज महिला व पुरुष पद-अधिकारी उपस्थित होते