नाहाटा महाविद्यालयात विविध स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न-

भुसावळ – कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे विविध स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जळगाव …

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या कार्यशाळेत २४३ विद्यार्थ्यांनी शाळूमाती गणेश मूर्ती साकारली

भुसावळ: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळने आयोजित केलेली शाळूमाती गणेश मूर्ती कार्यशाळा रविवारी लोणारी समाज मंगल कार्यालयात अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाली. या …

भुसावळ तालुका अती पावसामुळे ओल्या दुष्काळाच्या छायेत !कृषीमध्ये 518.3 तर महसूल मध्ये 754.6 एवढ्या पावसाची नोंद

भुसावळ : यावर्षी पावसाचे प्रमाण अपेक्षा पेक्षा जास्त असल्यामुळे शेतकरी वर्ग ओल्या दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. ठिंबक कपाशी च्या कैऱ्या सडत आहे. तर उडीद , …

भुसावळात ऋषीपंचमी निमित्त हाेणार प्रसाद वाटप :

भुसावळ : श्री गजानन महाराज संजिवन समाधी ग्रहण तिथी ऋषीपंचमीनिमित्त जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे दि.८ सप्टेंबर रोजी प्रसाद वाटप स.१० ते रा.९:३० …

भैरवनाथ महाराज यात्रोत्सवात हजारो भाविकांनी घेतले दर्शन ; कुऱ्हे ( पानाचे ) येथे कळण्याच्या भाकरीचे नैवेद्य दाखवून फेडले नवस

भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हे ( पानाचे ) गावापासून एक किलोमीटर अंतरावरील उंच टेकडीवर निसर्गरम्य परिसरात विक्रम सवंत 1111 मधील हेमाडपंथी पद्धतीनें बांधलेले नाथसंप्रदायातील चौरंगीनाथ महाराजांचे …

एक लाखांच्या मोबदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा : भुसावळात जळगावसह रावेरच्या तिघांना बेड्या -बाजारपेठ पोलिसांची कारवाई : कारवाईने शहरात खळबळ

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकूटांच्या टोळीला गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून सुमारे तीन लाख …

ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा ;

भुसावळ – ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतीमेस प्राचार्या नीना कटलर यांच्या हस्ते माल्यार्पण …

भुसावळात रोटरी क्लब तर्फे शिक्षक दिन साजरा ;

भुसावळ – येथील रोटरी क्लब मध्ये नुकताच पाच सप्टेंबर चे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रोटरी क्लब ऑफ …

निधन वार्ता : ताराबाई पांडुरंग दुसाने :

भुसावळ – एरंडोल येथील मूळ रहिवासी श्रीमती ताराबाई पांडुरंग दुसाने वय 78 यांचे आज 3 रोजी पहाटे 4:15 वाजता आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या …

राज्यस्तर ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगाव जिल्ह्याला दुहेरी मुकुट.

भुसावळ – अमरावती येथ महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनच्या मान्यतेने अमरावती जिल्हा बेसबॉल संघटनेच्या द्वारे दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर /2024 या कालावधीत आयोजित झालेल्या राज्यस्तरीय …

LIC भुसावळ, शाखा ९६५ चा ६८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न ;

भुसावळ – भारतातील नंबर एक असलेली वित्त संस्था, भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा भुसावळ येथे 68 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ …