भुसावळ – एरंडोल येथील मूळ रहिवासी श्रीमती ताराबाई पांडुरंग दुसाने वय 78 यांचे आज 3 रोजी पहाटे 4:15 वाजता आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना , मुली , जावई , नातू , पंतू असा परिवार आहे. एरंडोलचे रहिवासी तथा सध्या पुणे येथे स्थायिक डॉ मंगेश दुसाने यांच्या मातोश्री होत.




