नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद -वायुसेनेच्या विमानाने आज मृतदेह नाशिकला आणणार

मुंबई : नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील …

शिक्षकी पेशाला काळिमा : चौथीच्या चौघा मुलींवर लैंगिक अत्याचार : फरार शिक्षकाचा शोध सुरु : बुलडाणा जिल्ह्यातील राजमातांच्या सिंदखेडराजा तालुक्यातील घटना :

बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हापरिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थीनींवर शिक्षकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. घटनेत ५६ वर्षीय …

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्याचा बंद मागे : उद्धव ठाकरे –

मुंबई : कोणत्याही राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद मागे घेत असल्याची घोषणा केली …

मुंजलवाडीनजीक वादळात अंगावर झाड कोसळल्याने मध्यप्रदेशातील इसमाचा मृत्यू ; एक जखमी :

रावेर – रावेर तालुक्यातील मुंजलवाडी-कुसुंबा रस्त्यावरील वळणावर वार्‍यामुळे लिंबाचे झाड पडून मध्य प्रदेशातील एका इसमाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. रावेर …

नेपाळ बस अपघात : २४ भाविकांचा मृत्यू ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद -वायुसेनेच्या विमानाने शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार : समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त

मुंबई : नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील …

बदलापूरच्या शाळेतील संचालक मंडळ बरखास्त –

बदलापूर : चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा लक्षात घेऊन शासनाने तत्काळ संचालक मंडळ बरखास्त केले आहे.या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून …

विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करिअर करण्यासाठी खेळा- पो. नि . राहुल वाघ

भुसावळ – खेळाडूंनी खेळ हा करिअरसाठी खेळावा खेळामधून खेळाडूंना करिअर घडवता येते खेळामधून सुद्धा पाच टक्के आरक्षण मिळवून नोकऱ्या मिळवता येतात पोलीस अधिकारी व उच्च …

कवी गीतेश गजानन शिंदे यांना राज्यस्तरीय स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्यपुरस्कार प्रदान!

ठाणे-स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगाव तर्फे राज्यस्तरीय2023 साठीचे उत्कृष्ट कविता संग्रह आणि उत्कृष्ट कादंबरीसाठीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते.५०००/-रूपये रोख रक्कम , स्मृती चिन्ह, …

नेपाळ बस दुर्घटना : बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा निश्चित नाही ! – मंत्री गिरीश महाजन : आमदार संजय सावकारे यांनी अपघातग्रस्त जखमींशी व्हिडीओ कॉल करून साधला संवाद ;

भुसावळ – आमदार संजय सावकारे यांनी देखील तातडीने अपघातात जखमी झालेल्यांशी व्हिडीओ कॉल करून संवाद साधून त्यांना धीर दिला. सुत्रांच्या माहितीनुसार आमदार संजय सावकारे हे …

दोन गटांत तुफान हाणामारीसह दगडफेक !१४ जण जखमी९३ संशयितांवर गुन्हा दाखल

अडावद – मोकळ्या जागेत बांधकाम करण्याचे कारणावरून येथे दोन गटांत वाद झाला वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले व दगडफेक झाली. त्यात १४ जण जखमी झाले. …

भुसावळ विभागातील सौरऊर्जा, शाश्वत विकासाच्या दिशेने एक पाऊल : भुसावळ येथे सौर ऊर्जेच्या स्वरूपात हरित ऊर्जेचा वापर करून, पीव्ही रूफटॉप प्लांट डी रॅम्प ऑफिस स्थापित

भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागात सूर्यापासून ऊर्जा मिळविण्याचा प्रवास 2016 मध्ये प्रादेशिक रेल्वे प्रशिक्षण संस्था सावळच्या छतावर 500 किलोवॅट क्षमतेच्या सोलर पीव्ही रूफटॉप पॉवर प्लांटच्या …

दुर्दैवी : महाराष्ट्रातील प्रवाशांची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, १४ ठार, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील भाविकांचा समावेश :

भुसावळ – नेपाळमध्ये भाविकांना घेवून जाणारी बस आज सकाळी नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून यातील काही भाविक हे जळगाव जिल्ह्यातील व …

प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू आज जळगाव जिल्ह्यात – दौर्‍यात सहभागी व्हावे – उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांचे आवाहन ;

जळगाव ; प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते जिल्ह्यात …

चांदवडच्या कर्तव्यदक्ष कन्यांचे कौतुकास्पद कार्य : ” स्वा. सावरकर युवा विकास मंच तर्फे ” कर्तव्यदक्ष नागरिक सन्मान पुरस्कार ” प्रदान :

चांदवड :- नाशिक जिल्हातीलचांदवड तालुका येथील बेपत्ता अल्पवयीन मुलींना शोधून देणा-या चांदवडच्या कर्तव्यदक्ष कन्या कुमारी काजल संदीप पवार आणि कुमारी सिद्धी ईश्वर बोटवे यांच्या आदर्शवत …

विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहिल्यास सर्वांगीण विकास शक्य – प्राचार्य रमेश जोशी;

भुसावळ : विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील असावे जेणेकरून आपला सर्वांगीण विकास होईल व त्यासाठी नेहमीच दक्ष असावे, असे आवाहन प्राचार्य रमेश जोशी यांनी येथे केले. भुसावळ …

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या प्रहारच्या रणरागिणी -प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महिला जिल्हाध्यक्ष ॲड.नंदिनी यांच्या नेतृत्वाखाली यावल येथे रास्तारोको आंदोलन ;

यावल, – बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, दोषींवर कार्यवाही करावी, अशा महिला व …

गद्दारांनी विधानसभेच्या निवडणुकीत निवडून दाखवावे-खासदार संजय राऊत : निष्ठावंत मेळाव्यात विरोधकांना आवाहन

पारोळा – शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले मात्र स्वार्थासाठीदगा फटका देत गद्दारांच्या पक्षात सामील झालेल्या आमदारांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतनिवडून दाखवावे असे आवाहन विरोधकांना करत लूटमार व …

अमळनेर तालुक्यात मूकबधीर बालिकेवर वयोवृद्धाचा अत्याचार –

अमळनेर – अकोल्यासह बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या प्रकाराने समाजमन संतप्त झाले असताना अमळनेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय मूकबधीर अल्पवयीनावर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना …

जळगाव जि.प.च्या लाचखोर वरिष्ठ लिपिकाच्या घरातून आठ लाखांची रोकड जप्त ; न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी –

जळगाव – एक लाख 80 हजारांची लाच घेताना जळगाव जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिकाला जळगाव एसीबीने अटक केली होती. बुधवार, 21 ऑगस्ट रोजी …

पंतप्रधानांचा ‘लखपती दीदी’ मेळावा ऐतिहासिक होईल – मंत्री गिरीश महाजनांचा भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद :

जळगाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या प्राईम औद्योगिक वसाहतीच्या विस्तीर्ण …

अल्पवयीन मुलींवर अत्याचार : शिक्षक बडतर्फ तर केंद्र प्रमुखासह मुख्याध्यापक निलंबित –

अकोला – उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सहा मुलींचा लैंगिक छळ करणार्‍या शिक्षकाला पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. …