भारतीय पत्रकार महासंघातर्फे प्रांताधिकारी व तहसीलदार यांचा सत्कार :

भुसावळ :- येथे नुकताच स्वतंत्र दिनी भुसावळ उपविभागीय आधिकरी जितेन्द्र पाटील व तहसीलदार नीता लबडे यांना उकृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्याची दखल भारतीय पत्रकार महासंघाने घेतली. आणि आज बुधवार दिनांक २१ ऑगष्ट रोजी भारतीय पत्रकार महासंघाच्यावतीने सत्कार करण्यात आला

. त्यावेळी भारतीय पत्रकार महासंघाचे प्रदेश सचिव प्रदीप पाटील, प्रकाश सरदार, राकेश कोल्हे ,उज्वला बागुल , संतोष शेलोडे,, कलीम पायलट, शेख हमीद, संघरत्न सपकाळे यांचेसह पत्रकार बांधव उपस्थित होते.