जळगावातील व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणुक : दिल्लीच्या दोघांना अटक :

जळगाव : येथील एका व्यापाऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ५ लाख ९५ हजार ७५० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला …

जळगावात रेल्वे स्थानकाजवळ धारदार शस्त्राने तरुणावर वार –

जळगाव – मंदिराच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने काही तरुणांनी एका तरूणाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर धारदार सुऱ्यासारख्या शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची …

भीषण ट्रक-दुचाकी अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू –

धुळे – साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार रोजी सकाळी दि. २७ रोजी ११ वाजेच्या …

पॅलिस्टाईनच्या विजयाच्या घोषणा देणाऱ्या ओवैसी सीची खासदारकी रद्द करा-शिशिर जावळेयांची राष्ट्रपतींकडे मागणी

भुसावळ -भारताच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 102ड नुसार संसदेतील कुठल्याही सदस्याने संसदेत इतर कोणत्याही देशाला समर्थन देणे अवैध आहे. त्यानुसार त्यांची सदस्यत्व रद्द होते. भारतीय संसदेत शपथ …

भुसावळ-पुणे नवीन गाडीचा प्रस्ताव डीआरएम कार्यालयाकडून मुख्यालयाला रवाना -भुसावळ विभागात रेल्वे सल्लागार समितीची बैठक

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून भुसावळ ते पुण्यासाठी नवीन रेल्वे गाडीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात आला आहे, त्यास मंजूरी मिळाल्यावर पुण्यासाठी नवीन गाडी सुरू होईल, …

दहिगाव येथून 12 अल्पवयीन मुलाचे अपहरण –

यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेत अपहरण केले. हा प्रकार …

वरणगाव ऑर्डनन्समधून एके 47 बंदुकीचे पाच काडतूस चोरणार्‍या अधिकार्‍याला अटक –

सुरक्षा रक्षकांची सतर्कता : चोरी केलेले काडतूस दुचाकीच्या हेड लाईटखाली लपवले भुसावळ :बंदुकीचा दारू गोळा बनवण्यासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये एके- 47 …

प्रवासी रेल्वे गाडी सेवा पूर्ववत

मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि कान्हेंगाव स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कार्यासाठी ब्लॉक घेतला आहे त्याकरिता काही गाड्याचे …

भुसावळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पंखे, कुलर न बसवल्यास आंदोलन –

शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक : शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार भुसावळ : भुसावळ शहरातील एका खाजगी नामांकित शाळेतील विद्यार्थ्याला वर्गात उष्णतेमुळे चक्कर आल्याचे कळताच शिवसेना ठाकरे पक्षाच्या …

पक्षांचा नैसर्गिक अधिवास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य -पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांचे मत ;

भुसावळ – नेहरू विद्यामंदिर तळवेल येथे ‘चातक नेचर कंझर्वेशन सोसायटी, वरणगाव ‘चे अध्यक्ष अनिल एस .महाजन( पक्षी तज्ञ) यांनी भेट दिली असता, त्यांनी पक्षी विविधतेवर …

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे : महेश वाघमोडे : व्हाईस ऑफ मिडीया तर्फे पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची निवड करण्यापूर्वी आधी आपले ध्येय निश्चित करावे असे मत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी व्यक्त केले. ते …

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात मनमाड, येवल्यात पैशांची पाकिटे जप्त : शिक्षक मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार उघडकीस :

नाशिक – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात मनमाड, येवल्यात पैशांची पाकिटे जप्त करण्यात आले असून शिक्षक मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे . पोलिस आणि …

सुशोभित ५४ लालपरी – चार हजारहून अधिक वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी ; भक्ती, शक्ती आणि शिस्तीचे दर्शन म्हणजे वारी’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील : गुलाबरावांनी फुगडी खेळत, टाळ वाजवीत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला !विठू नामाचा जयघोषाने पाळधी नगरी दुमदुमली:

पाळधी /जळगाव / धरणगाव प्रतिनिधी दि. २४ जून – : ज्ञानोबा – तुकोबा’ या दोन शब्दांमध्येच सकल संत परंपरा सामावली आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे दैवत …

रेल्वे स्टेशन ते बस स्टँड पर्यंतचा होत असले ला मार्ग १८ मीटर व्हावा . अन्यथा आंदोलन छेडण्याचा आम आदमी पार्टीचा इशारा –

वरणगांव (प्रतिनिधी ) – वरणगांव रेल्वे स्टेशन ते बस स्टँड पर्यंतचा मार्ग १८ मीटर व्हावा यासाठी आम आदमी पार्टी ने आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत …

मुस्लिम नुमाईदा फाउंडेशन भुसावळचे कार्य कौतुकास्पद – मुख्याधिकारी महेश वाघमोडे

भुसावळ – येथील मुस्लिम नुमाइडा फाउंडेशन द्वारा खडका रोड भागातील रॉयल पार्क भागातील निर्माण होणाऱ्या मल्टिनॅशनल हॉस्पिटल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले …

घटने विरोधात जाऊन आणीबाणी लागू करणारेच आता संविधान धोक्यात असल्याचा गैरप्रचार करीत आहे -आमदार संजय सावकारे :

आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपाने केला सन्मान भुसावळ – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात देशाच्या घटनेविरोधात जाऊन आणीबाणी लागू केली होती. …

मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलेल्या आईला अज्ञात महिलेने गुंगवून शिरसोलीच्या विहिरीत फेकले :

जळगाव : शहरातील नेहरूनगर परिसरात राहणारी महिला मुलीला घेण्यासाठी शाळेला गेली असता तिला अज्ञात महिलेने गुंगवून तालुक्यातील शिरसोली येथे घेऊन गेली. तेथे सदर महिलेला विहिरीत …

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील गैरप्रकाराबाबत निवडणूक आयोग व पोलिस विभाग गप्पा का ? – प्र.ह.दलाल यांचा संतप्त सवाल !

भुसावळ – सद्ध्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात धन दांडग्या उमेदवारांकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वृत्तपत्रातून व टिव्ही वररोज फोटो सह प्रसिद्ध होत आहे त्या …

विजेचा धक्का लागून आसोद्यात महिला जागीच ठार :

जळगाव – तालुक्यातील आसोदा या गावात ईलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. ऐन अंगारखी …

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना लागू ?

मुंबई राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दि. 1 मार्चपासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्य सरकारी कर्मचारी …

व्याजाचे पैसे न दिल्याने मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग, शाळेतच घडली घटना -पातोंडा येथे शासकीय महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन ; एका विरुद्ध तक्रार दाखल

जळगाव : शहरातील एका महिलेने व्याजाची रक्कम न दिल्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन महिलेच्या मुलीचा ती शिकत असलेल्या शाळेत शिक्षकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर …