वरणगांवात २६१ नर्मदेश्वर शिवलिंगाचे वाटप : ५१ कुमारिकांचे झाले पूजन : डॉ नि तु पाटील यांची नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण :

वरणगाव – ओम सिद्ध गुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे माँ नर्मदा परिक्रमा यशस्वी पूर्ण झाल्याने कुमारिका पूजन, भोजन आणि भंडाराचे आयोजन वासुदेव नेत्रालयच्या सुनियोजित जागेवर करण्यात …

रेल्वेची इंटर डीपार्टमेंट टेबलटेनीस स्पर्धेत सौ. स्वाती भोळे विजयी ; डी. आर. एम यांचे हस्ते पारितोषिक वितरण :

भुसावळ – रेल्वेची इंटर डीपार्टमेंट टेबलटेनीस स्पर्धेतनिसर्ग पर्यावरण महिला मंडळ जळगाव व भुसावळ च्या अध्यक्षा सौ. स्वाती भोळे यांनी जिंकली याबद्दल डी. आर. एम. ईती …

शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दिलेल्या गौण खनिजच्या बिलांची चौकशी व्हावी – दिपक धांडे : कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार – इशारा

. भुसावळ – शहरातील पालिका हददीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दिलेल्या गौण खनिज ( मुरूम ) याचा वापर करून बिले काढण्यात भ्रष्टाचार होत असून सदर कामाची …

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनने साजरे केले एकत्रित रक्षाबंधन ” :

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे शेकडो पुरुष व महिला धावपटू एकत्रित दर मंगळवार , गुरुवार व रविवारी धावण्याचा सराव करीत असतात. या धावपटूंमध्ये …

वरणगावात नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला संपन्न: सवाद्य ग्राम प्रदक्षिणेने वेधले भाविकांचे लक्ष, तिन दिवस धार्मिक विधी :

वरणगाव – वरणगावात तिन दिवस चाललेल्या धार्मिक विधीने परमहंस शंकरबाबा महाराज नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सवाद्य व …

भुसावळ रेल्वे विभागातील काही स्थानकांवर एटीएम ची सुविधा कार्यान्वित :

भुसावळ – प्रवाशांना रेल्वे स्टेशन वर आले कि रोख रक्कम ची गरज असेल तेव्हा त्यांची होणारी अडचण व गैरसोय लक्षात घेवून भुसावळ मंडळातील येणाऱ्या काही …

जळगावातील सबजेलमध्ये पुन्हा कैद्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न ; कैद्यांमध्ये खळबळ…!!

जळगाव – जळगावातील सबजेल मध्ये पुन्हा कैदीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दीड वर्षात अशीच घटना घडली होती, तसेच इतर घटनेने कारागृह चर्चेत आले …

जळगावात लिलाई बालगृहामध्ये ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने रक्षाबंधन साजरा :

जळगाव – येथील लिलाई बालगृहामध्ये रक्षाबंधनाचा सोहळा ग्लोबल फाउंडेशन जळगांव तर्फे साजरा करण्यात आला.. रक्षाबंधनानिमित्त ग्लोबल फाउंडेशन जळगाव यांच्याकडून आई-वडील बहिणी पासून दूर असलेल्या बालगृहातील …

कायद्यातील तरतुदीकडे दुर्लक्ष करून ठरविले जात आहेत शिक्षक अतिरिक्त ! शिक्षणाधिकाऱ्यांचे मौन संशयास्पद – प्र.ह.दलाल

भुसावळ – सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार विद्यार्थी संख्या कमी झाल्याने अनेक शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरविले जात आहेत मात्र असे करताना कायद्यातील तरतुदी कडे दुर्लक्ष …

भाऊ बहिणीच्या प्रेमाची परंपरा : माजी उपनगराध्यक्ष शेख शफी यांनी साजरा केला रक्षाबंधन :

भुसावळ – जातीय सलोखा राखत भाऊ बहिणीच्या प्रेमाची परंपरा रक्षा बंधन व भाऊबीज न चुकता दरवर्षी शहराचे माजी उपनगराध्यक्ष शफी पहलवान जपून आहेत .दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी …

भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथे विजेसाठी शेतकऱ्याचे आदोलन :

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथील शेतकरी विजेच्या लंपनडावाने त्रस्त झाल्याने उपकेंद्राच्या समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले तर अभियंत्याच्या लेखी अश्वासाना नंतर आंदोलन मागे पावसाळ्यात …

भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना आयोजित “वर्कशॉप ऑन करियर इन सीए चे आयोजन”

भुसावळ – शहर आणि परिसरातील सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आपल्या महाविद्यालयात द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया दिल्ली (आयसीएआय) आयोजित …

भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना आयोजित “वर्कशॉप ऑन करियर इन सीए चे आयोजन”

भुसावळ – शहर आणि परिसरातील सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आपल्या महाविद्यालयात द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया दिल्ली (आयसीएआय) आयोजित …

भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक रक्षाबंधन’ : २५ वर्षांपासून भुसावळातील साबीर शेख जपताय जातीय सलोखा –

भुसावळ : ‘मजहब नही सिखाता आपस में बैर रखना’ या उर्दू कवी अलामा इक्बाल यांच्या ओवीशी अनुरूप कार्य भुसावळातील माजी नगरसेवक साबीर शेख गेल्या २५ …

नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा :

भुसावळ – दिनांक 29 ऑगस्ट हा दिवस हॉकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. महाविद्यालयाचा क्रीडा …

नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव तर्फे कष्टकरी हमाल बांधवांन सोबत रक्षाबंधन साजरे

जळगाव – अहोरात्र कष्ट करून समाजासाठी धडपड करीत असतात. आपल्या जगण्याचे ओझे ते वाहत असतात ते म्हणजे हमाल बांधव. सण समारंभ असले तरी ते आपले …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरे :

जळगाव – आज रक्षाबंधन निमित्त जिल्हा कारागृह जळगाव येथे न्यायबंदी बांधवांना नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आली. न्यायबंदी हे वेगवेगळ्या …

भुसावळात कवी गणेश आघाव उद्या फुलवणार कवितेचा मळा :

भुसावळ : प्रागतिक विचार मंच, अटल प्रतिष्ठान व डाॅ. राजेश मानवतकर बहुउद्देशिय संस्थेतर्फे भुसावळात हिंगाेलीचे कवी गणेश आघाव यांचा ‘कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला’ हा २५५२वा कार्यक्रम …

समाजसेवेसाठी वेळेचे सत्पात्री दान आवश्यक – स्वानंद झारे : भारत विकास परिषदेचा दायित्व ग्रहण समारंभ उत्साहात:

भुसावळ, ता. ३० : म्हणालेकोणतेही चांगले काम करण्यासाठी चांगली थीम व ती राबविणारी चांगली टिम लागते. म्हणून समाजसेवेसाठी वेळेचे सत्पात्री दान आवश्यक आहे. असे मत …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्यातर्फे वृक्षारोपन

भुसावळ -रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्यातर्फे 29 ऑगस्ट 2023 रोजी 25 वृक्ष लावून चांगला उपक्रम करण्यात आला ,काशी विश्वेश्वर मंदिर देना नगर येथे नवीन गणपती …

शाळा सुरू असताना शिक्षकांना बीएलओची कामे देणे हा तर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान!.. प्र . ह.दलाल …

भुसावळ – .जिल्ह्यात अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना मतदान केंद्र स्तरीय अधिकारी(बी, एल. ओ.) म्हणून काम करण्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी आदेश दिलेले …