भुसावळ – रेल्वेची इंटर डीपार्टमेंट टेबलटेनीस स्पर्धेत
निसर्ग पर्यावरण महिला मंडळ जळगाव व भुसावळ च्या अध्यक्षा सौ. स्वाती भोळे यांनी जिंकली याबद्दल डी. आर. एम. ईती पांडे यांच्या हस्ते ट्राँफी देउन,सौ भोळे यांना गौरविण्यात आले.
या यशाबद्दल सौ आरती चौधरी , उज्वला बागुल , माधुरी चौधरी , दीपा स्वामी , सविता घाटे , वर्षा वाडळे , ऍड जास्वंदी भंडारी , महानंदा पाटील , कविता महाले , संगीता पाटील , सारिका फालक , प्रियांका चौधरी यांचेसह
निसर्ग पर्यावरण महिला . जळगाव. भुसावळ मंडळाचे पदाधिकारी व सदस्यां तर्फे सौ. स्वातीचे खूप अभिनंदन करून कौतुक केले आहे



