श्रीमती रामेश्वरी अरुण बडगुजर यांना राज्यस्तरीय पुरस्कार.

जळगाव – जनमत प्रतिष्ठान आयोजित करिअर महोत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये वर्ष 3रे, जी, प,, वाकटुकी श्रीमती रामेश्वरी अरुण बडगुजर यांना ज्ञानवंत शिक्षिका म्हणून सरदार पटेल सभागृह जळगाव येथे शहराचे माजी महापौर सीमाताई भोळे व महापौर जयश्री महाजन, संजय गरुड तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार कीर्तनकार माईसाहेब पाटील, ग सं संचालक विजय पवार, मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला,

प्रसंगी गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे केंद्रप्रमुख श्रीमती कोकिळा आत्माराम जगदाळे पंकज नाले सर सहकारी शिक्षक संभाजी बिराजदार सर संजय गायकवाड सर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले,,