वरणगाव – 3 जानेवारी 2023 रोजी अभिवादन कार्यक्रम तसेच आई सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ शैक्षणिक व सामाजिक उपक्रम.
आयोजन सिद्धेश्वर नगर पोलीस पंचायत वरणगाव, महिला दक्षता समिती, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 3/1/2023 रोजी
वरणगाव पोलीस स्टेशन हॉल येथे
दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे .

या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व सावित्रीच्या लेकिचा सामाजिक व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात येणार आहे व महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे, तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सविता माळी (9921997824) यांनी केले आहे .


