भुसावळ तहसील कार्यालयात
राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन :
भुसावळ – भुसावळ तहसील कार्यालयात दिनांक २४ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
तहसिल कार्यालय भुसावळ येथे आयोजित
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, तर प्रमुख पाहुणे म्हणून
आमदार संजय सावकारे,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्ष श्रीमती अॅड. कल्पना टेमाणी, जिल्हा संघटक ग्राहक पंचायत महाराष्ट्र,
प्रा. प्र.ह.दलाल , ग्राहक कल्याण फाऊंडेशन जिल्हा
सचिव अॅड. जास्वंदी भंडारी,, ग्राहक कल्याण फाऊंडेशन तालुका अग्ध्यक्ष उज्वला बागुल, जिल्हा सचिव ग्राहक पंचायत
संजय शुक्ल, आदी उपस्थित राहणार आहे . प्रसंगी
उपस्थितीचे आवाहन तहसिलदार
दिपक धिवरे, पुरवठा निरिक्षण अधीकारी अंगद आसटकर यांनी केले आहे .



