महिलासाठी महिला बचत गटा तर्फे रोजगाराची सुवर्ण संधी ; एकदिवशिय स्नेहमेळावा


भुसावळ – महिलांच्या कामाला न्याय मिळावा तसेच त्यांचे कार्याचे कौतुक होवून श्रमाचे मोल मिळून हातभार लाववा यासाठी येथील अग्रसेन भबन येथे महिला बचत गट तर्फे दिनांक 29 मे 2022 रविवार रोजी स्टॉल लावण्यात येत आहे .
ज्या बचत गटास वा वैयक्तिक सहभाग घ्यायचां असेल त्यांनी योग्य व माफक दरात फक्त 100 रुपये स्टॉल भांडे द्यावे लागेल सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत स्टॉल करीता परवानगी आहे . तरी इच्छुक गटाने नाव नोंदणी करीता शारदा गंभीर माळी 97305 50423 , यांचे कडे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे